अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 | अतिवृष्टी नुकसान भरपाई ९९ लाख निधी मंजूर | ativarsti nukasan bharpai 2021 GR

 अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 | अतिवृष्टी नुकसान भरपाई ९९ लाख निधी मंजूर | ativarsti nukasan GR



अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 | अतिवृष्टी नुकसान भरपाई ९९ लाख निधी मंजूर | ativarsti nukasan GR

दि.3 ऑक्टोबर, २०२१ रोजी भंडारा दजल्हयातील मोहाडी व तुमसर तालुक्यात आलेल्या चक्रीवािळामुळे झालेल्या शेतीदिकांच्या नुकसानीसाठी बादित शेतकऱयांना मित िेण्याबाबत (दवभागीय आयुक्त, नागिूर) ….


प्रस्तावना: दि.0३ ऑक्टोबर, २०२१ रोजी भंडारा दजल्हयातील मोहाडी व तुमसर तालुक्यात चक्रीवािळामुळे झालेल्या शेतीदिकांच्या नुकसानीसाठी बादित शेतकऱयांना राज्य आित्ती प्रदतसाि दनिीच्या (SDRF) िरानेव वाढीव िरानेमित िेण्यासाठी आवश्यक असलेले दनिी मागर्ीचा प्रस्ताव दवभागीय आयुक्त, नागिूर यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार बादित शेतकऱयांना मितीचे वाटि करण्यासाठी दनिी दवतदरत करण्याची बाब शासनाच्या दवचारािीन होती.

 शासन दनर्णय: दि.0३ ऑक्टोबर, २०२१ रोजी भंडारा दजल्हयातील मोहाडी व तुमसर तालुक्यात चक्रीवािळामुळे झालेल्या शेतीदिकांच्या नुकसानीसाठी बादित शेतकऱयांना मित िेण्याकदरता राज्य आित्ती प्रदतसाि दनिी व राज्य शासनाच्या दनिीमिून संिभािीन क्र.३ येथील शासन दनर्णयान्वये दनदित के लेल्या वाढीव िरानुसार रु 99.00 लाख ( अक्षरी रुिये नव्यान्नव लक्ष फक्त) इतका दनिी खालील तक्त्या िशणदवल्यानुसार दवभागीय आयुक्त, नागिूर यांचेमाफण त दजल्हादिकारी, भंडारा यांना दवतरीत करण्यास शासनाची मंजूरी िेण्यात येत आहे.


GR LINK — https://t.me/spotlightMarathi 

YouTube Channel Link —

https://www.youtube.com/c/spotlightmarathiinfo/videos

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२० | अतिवृष्टी नुकसान भरपाई २५ % रक्कम जमा होणार | ativarsti nukasan bharpai 2020

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment