पोकरा योजनेचं अनुदान आल| Pocra yojna Anudan 2022 | Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana
पोकरा योजनेचं अनुदान आल| Pocra yojna Anudan 2022 | Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana
हवामान बदलास अषतसंवेदनशील असलेल्या षवदभध व मिाठवाड्यातील 4210 गावेतसेच षवदभातील पूणा नदीच्या खोऱ् यातील खािपाण पट्यातातील 932 गावे अशा ूकू ण 5142 गावांमध्ये 6 विध कालावधीत जागषतक बँके च्या अर्धसहाय्याने सुमािे रू. 4000 कोटी अंदाषजत खचाचा नानाजी देशमुख कृ षि संषजवनी प्रकल्प िाबषवण्यात येत आहे. या प्रकल्पांतगधत षनवडलेल्या गावांमध्ये षवषवध बाबींची अंमलबजावणी किण्याकषिता संदभध क्रमांक 2 व 3 येर्ील शासन षनणधयांन्वये सन 2021-22 मध्ये ूकू ण रु.730.53 कोटी षनधी उपलब्ध करुन देण्यात आला असून सदि षनधी खची पडलेला आहे.
प्रकल्पांतगधत वैयक्ततक शेतकऱ्यांनी, शेतकिी गट/कं पन्यांनी व ग्राम कृ षि संजीवनी सषमतीने के लेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्धसहाय्यासाठी 33 अर्धसहाय्य या उषिष्ट्टकषिता बाहय षह्सा व िाज्य षह्सा असा ूकू ण रु.600 कोटी अषतषितत षनधी पुिवणी मागणीद्वािे उपलब्ध झाला आहे. सबब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रु.600 कोटी षनधी षवतिीत किण्याची बाब शासनाच्या षवचािाधीन होती, त्सयाबाबत
शासन षनणधय :
. सन 2021-22 कषिता नानाजी देशमुख कृ षि संजीवनी प्रकल्पांतगधत षवषवध बाबींची अंमलबजावणी किण्याकषिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृ षि संषजवनी प्रकल्प, मुंबई यांना रु.600 कोटी (रु.सहाशे कोटी फतत) इतका षनधी अर्धसंकल्पीय षवतिण प्रणालीद्वािे षवतिीत किण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या शासन षनणधयाद्वािे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या रु.600 कोटी (रु.सहाशे कोटी फतत) षनधीचे कोिागािातून आहिण व षवतिणाकषिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृ षि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना षनयंत्रक अषधकािी आषण षवत्त षवशेिज्ञ, नानाजी देशमुख कृ षि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहिण व संषवतिण अषधकािी म्हणून घोषित किण्यात येत आहे.