
काल आरबीआयकडून आलेल्या बातमीमुळे सगळ्या भारतामध्ये एकच खळबळ माजली, त्याला कारण ही तसेच आहे आरबीआय कडून 2000 Notes दोन हजार रुपये ची नोट ही ही कायमची बंद करण्यात आली असून दोन हजार रुपयाची नोट चलनातून सुद्धा लवकरात लवकर बाहेर जाणार आहे.
2016 मध्ये झालेल्या नोटबंदी मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या, त्यावेळेस सुद्धा देशांमध्ये खूपच खळबळ माजली होती आणि सामान्य लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या बाहेर दिवसांना दिवस लाईन मध्ये उभारावी लागले होते, काल आलेल्या बातम्यामुळे सुद्धा दोन हजार रुपयांची नोट कायमची चलनातून बंद झाल्याची बातमी ऐकताच सगळ्यांच्या मनामध्ये एकच धडकी भरली.
तुमच्याकडच्या 2000 Notes नोटांचे काय होणार ?
जर तुमच्याकडे दोन हजार रुपयाची नोटा असतील तर तुम्ही ती बँकेमध्ये बदलून घेऊ शकता एकावेळी दहा नोटा म्हणजेच की 20 हजार रुपये बदली होणार आहेत. बँकेमध्ये दोन हजार रुपये नोटांची डिपॉझिट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही. या दोन हजार रुपयांच्या नोटांची अस्तित्व 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत.
कुसुम सोलार योजनेचे नवीन अर्ज सुरू …लगेच अर्ज करा
2000 Notes चलनात कधी आली ? | 2000 rupees note
- 2016 मध्ये नोटबंदी नंतर दोन हजार रुपयांची नोट चालत आली
- 2016-17 वर्षात दोन हजारांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या गेल्या होत्या.
- 2017-18 मध्ये दोन हजारांच्या 1115.07 कोटी नोटा अजून छापल्या गेल्या होत्या.
- 2018-19 मध्ये दोन हजारांच्या केवळ 466.90 कोटी नोटा छापल्या गेल्या होता.
- 2019 नंतर दोन हजार रुपयांच्या नोटा छापाई बंद करण्यात आली होती.
2000 Notes तुम्हाला कशी बदलता येणार?
- 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजार रुपयांची नोट चालनात राहणार आहे
- 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत नोटा तुम्ही बदलू शकता
- एकावेळी एका व्यक्तीला दहा नोटा म्हणजेच की वीस हजार रुपये फक्त बदलत येणार आहेत.
- दोन हजार रुपयांच्या नोटा डिपॉझिट करण्याची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
- जनधन खात्यामध्ये मराठीपेक्षा जास्त व्यवहार करण्यास बंदी आहे.
2000 Notes बँकेमधील नोटावर तात्काळ बंदी..
- सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण करण्यास तात्काळ बंदी घातली आहे.
- एटीएम मध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा देखील काढून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
- बँकेच्या तिजोरी मध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा या आरबीआय कडे जमा करण्यास सांगितले आहे.
2000 Notes बंद का केली ? 2000 Notes Ban
- दोन हजार रुपयाच्या नोटा या काळा पैशाला प्रोत्साहन देत होती.
- आरबीआय ने 2016 मध्ये 500 आणि 2000 च्या एकूण 6849 कोटी चलनी नोटा छापल्या
- 1680 कोटीहून अधिक चलनी नोटा बाजारामधून गायब झाले आहेत
- बाजारामधून गायब झालेल्या नोटांची किंमत 9.21 लाख कोटी रुपये इतकी आहे
- यामुळे बाजारामध्ये पैशाची कमतरता निर्माण झाली आहे
- दोन हजार रुपयांच्या नोटामुळे पैसे साठवण्यासाठी मोठी मदत.
भारतात आतापर्यंत किती वेळा नोटबंदी झाली आहे?
- 1978 मध्ये एक हजार रुपये पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपये ची नोटबंदी झाली आहे
- 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांची नोटबंदी झाली.
- 2023 मध्ये दोन हजार रुपयाची नोट बंद
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने काय म्हटले आहे? | 2000 rs note news
- नंबर 2023 पर्यंत नागरिकांना नोटा जमा करायचा येणार आहेत.
- दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
- एकीवेळीस वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करून मिळतील.
- नागरिकांना 23 मे नंतर नोटा बदली करता येणार आहेत.
- नोटा बदलीसाठी दुर्गम भागात मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करण्यात येणार.
- जनधन खात्यात मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करण्यास बंदी.
१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध
कुसुम सोलार योजना लवकरच नवीन अर्ज सुरू होणार | kusum solar pump yojana maharashtra