50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर |महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे जसे की जे शेतकरी आपल्या कर्जाची परतफेड रेगुलर पणे करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये याप्रमाणे राज्य सरकार करून देण्यात येत होते .
Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Online अर्ज करा
जे शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या ज्या आहेत या आधी सुद्धा आलेले आहेत या यादीमध्ये आपले नाव आल्यानंतर आपल्याला ई केवायसी करणे गरजेचे आहे आणि केवायसी केल्यानंतरच आपल्या अकाउंट वरती या अनुदानाचे 50 हजार रुपये जमा होणार आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000
या आधी सुद्धा या अनुदानाची पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी अशा प्रकारच्या तीन याद्या जी आहेत त्या प्रसिद्ध झालेले आहेत आणि या प्रसिद्ध झालेल्या यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून या अनुदानाचा लाभ सुद्धा घेतलेला आहेत.
यामध्ये असे अजून बरेच शेतकरी राहिलेले आहेत की या योजनेसाठी शेतकरी पात्र असून सुद्धा बँकेकडून या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हतं तर अशा शेतकऱ्यांच्या परत एकदा जे काही याद्या आहेत त्या अपडेट करण्यात आलेले आहेत आणि या याद्यांची जी काही लिस्ट आहे राज्य सरकारकडून परत एकदा जे काही महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल आहे या पोर्टल वरती अपडेट करण्यात आलेले आहेत.
नवीन कर्ज माफी यादी
जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असतात आणि अजून पर्यंत तुमचं याद्यांमध्ये नाव आले नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते की प्रोत्सांवर अनुदानाची चौथी यादी जी आहे ती आज प्रदर्शित झालेली आहे आणि या याद्याची लिस्ट जी आहे ती आपण खाली दिलेली आहे यावरती जाऊन तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत आणि सगळ्या गावांची लिस्ट जी आहे ती आपण खाली दिलेली आहे यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता की आपलं नाव जे आहे ते या लिस्टमध्ये आहे किंवा नाही.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाचे 12000 रुपये
जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही केवायसी करून घेणे गरजेचे आहे आणि ही केवायसी केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये 50 हजार रुपयांचा अनुदान जे आहे ते मिळणार आहे.
1 thought on “ 50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000”