50 हजार रुपये अनुदानाची पाचवी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000

नमस्कार शेतकरी मित्रांनो जे आपले शेतकरी मित्र रेगुलर पणे कर्ज परत कडे करत आहेत किंवा रेगुलर पणे कर्जाची नवं जुनं करत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रेगुलर पणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000
या निर्णयाची अंमलबजावणी मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि अशातच मित्रांनो या 50 हजार अनुदानाच्या पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी अशा प्रकारच्या याद्या ज्या आहेत ती वेळोवेळी शासनाकडून सीएससी सेंटर वरती अपलोड करण्यात येत आहेत.
या याद्यांमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सीएससी सेंटर वरती जाऊन केवायसी केल्यानंतरच त्यांना त्यांच्या बँक अकाउंट वरती पन्नास हजार रुपयांचे अनुदान जे आहे ते मिळणार आहे.
नवीन कर्ज माफी यादी २०२२
गेल्यात दोन आठवड्यापूर्वी आपण पाहिलं होतं की उस्मानाबाद जिल्ह्यातील चौथी यादी जी आहे ती प्रदर्शित झाली होती आणि चौथी यादी कशी पाहायची किंवा डाऊनलोड कशी करायची याविषयी माहिती सुद्धा आपण आपल्याला दिले होती.
तर मित्रांनो आज उस्मानाबाद जिल्ह्यातील पन्नास हजार रुपये अनुदान अशी ही पाचवी यादी जी आहे ती प्रदर्शित झालेले आहे आता ही पाचवी यादी आपल्याला कशी पाहायची आहे तर खाली या यादी आपण जिथे अपलोड केलेले आहेत या टेलिग्राम चैनल ची लिंक आपण खाली दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन उस्मानाबाद जिल्ह्यात आहे पूर्ण गावे पूर्ण तालुके सगळी गावे यांची लिस्ट जी आहे ती आपण पाहू शकता मी टेलिग्राम चैनल वरती सगळीच यादी अपलोड केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांच या यादीमध्ये नाव आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यायचे आणि केवायसी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती पन्नास हजार रुपयांचा अनुदान जे आहे ते टाकायचे आहे
जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही केवायसी करून घेणे गरजेचे आहे आणि ही केवायसी केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये 50 हजार रुपयांचा अनुदान जे आहे ते मिळणार आहे.

mjpsky portal
50 hajar anudan 5 th list Osmanabad
PDF ALL CLICK सर्व याद्या पाहण्यासाठी येथे click करा
कांद्याला मिळणार 300 रुपये प्रतिक्विंटल इतके अनुदान
आधार कार्ड होईल बंद, करा तात्काळ हे काम | aadhar card update 2023 in marathi