50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर |महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे जसे की जे शेतकरी आपल्या कर्जाची परतफेड रेगुलर पणे करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये याप्रमाणे राज्य सरकार करून देण्यात येत होते .
या आधी सुद्धा या अनुदानाची पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी अशा प्रकारच्या तीन याद्या जी आहेत त्या प्रसिद्ध झालेले आहेत आणि या प्रसिद्ध झालेल्या यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून या अनुदानाचा लाभ सुद्धा घेतलेला आहेत.
Kusum Solar Pump Scheme 2022: १८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
यामध्ये असे अजून बरेच शेतकरी राहिलेले आहेत की या योजनेसाठी शेतकरी पात्र असून सुद्धा बँकेकडून या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हतं तर अशा शेतकऱ्यांच्या परत एकदा जे काही याद्या आहेत त्या अपडेट करण्यात आलेले आहेत आणि या याद्यांची जी काही लिस्ट आहे राज्य सरकारकडून परत एकदा जे काही महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल आहे या पोर्टल वरती अपडेट करण्यात आलेले आहेत.

50 हजार रुपये अनुदानाची पाचवी यादी जाहीर

LINK ALL PDF FILE — TELEGRAM
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाचे 12000 रुपये
कांद्याला मिळणार 300 रुपये प्रतिक्विंटल इतके अनुदान
Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Online अर्ज करा
1 thought on “ 50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी \ पाचवी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000”