50 hajar anudan नियमित शेतकऱ्यांना मोठी खुशखबर | mjpsky Protsahanpar 50000 anudan

50 hajar anudan नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या ज्या शेतकरी बांधवांनी बँकेमधून अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेले आहे आणि त्या अल्पमुदतीचे पीक कर्जाची परतफेड वेळोवेळी केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक योजना सुरु केली होती या योजने मधून जे शेतकरी त्यांच्या कर्जाची परतफेड करत आहेत अस्य शेतकर्यांना ५० हजार अनुदान देण्यात येत आहे .50 hajar anudan yojana
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना mjpsky list या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत याआधीच बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती 50 हजार रुपये जमा करण्यात आले आहे .
50 hajar anudan yojana या योजने साठी पात्र शेतकऱ्यांच्या या आधीच बँकेकडून काही याद्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या आणि या याद्या मधून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ही e kyc म्हणजेच ओळख पटवण्याचे काम केलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती 50 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत .
ई पीक पाहणी 2023 मुदतवाढ ही आहे शेवटची तारीख | E Pik Pahani 2023 Last Date
या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून तीन प्रकारच्या याद्या बँकेकडून प्रदर्शित करण्यात आल्या होत्या आणि या याद्या मध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांना 50 हजार रुपयांचा लाभ जो आहे तो मिळत होता .
या मधील यादी 1 व यादी 2 या यादी मध्ये नाव असणाऱ्या शेतकर्यांना ५० हजार अनुदान मिळाले आहे पण यादी ३ या मधील शेतकर्यांना अजून हि ekyc करून सुद्धा 5o हजार जमा झाले नाहीत . याला कारण कि निधी उपलब्ध नसणे पण आता या शेतकर्यांना लवकरच ५० हजार जमा होणार आहेत .50 hajar anudan yadi 2
कारण काल 7 फेब्रुवारी २०२३ या .रोजी एक GR कडून या बाबत माहिती दिली आहे .या योजने साठी आता सरकार कडून निधी देण्यात आला आहे.
सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षामध्ये सहकार पणन व वस्त्र उद्योग या विभागासाठी सरकारने १००० कोटी एवडा निधी जाहीर केला होता , आता हा निधी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार अनुदान साठी वापरण्यात येणार आहे . mahatma jyotiba phule karj mukti yojana
१००० कोटी निधी या योजनेसाठी आल्यामुळे आता जे शेतकरी अजून ५० हजार अनुदान पासून वंचित आहेत त्यांना लवकरच ५० हजार अनुदान मिळणार आहे .
या अनुदान चा GR पहाण्यासाठी येथे click करा
१००० कोटी मंजूर ५० हजार अनुदानासाठी GR पहा
Crop Insurance List 2022 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई यादीत नाव पहा