50 hajar anudan yojana maharashtra | ५० हजार अनुदान योजना लिस्ट
50 hajar anudan सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षामध्ये सहकार पणन व वस्त्र उद्योग या विभागासाठी सरकारने १००० कोटी एवडा निधी जाहीर केला होता , आता हा निधी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार अनुदान साठी वापरण्यात येणार आहे .
१००० कोटी निधी या योजनेसाठी आल्यामुळे आता जे शेतकरी अजून ५० हजार अनुदान पासून वंचित आहेत त्यांना लवकरच ५० हजार अनुदान मिळणार आहे .