आधार कार्ड होईल बंद, करा तात्काळ हे काम | update aadhar 2023

नमस्कार मित्रांनो आज aadhar card update 2023 in marathi आपण खूपच महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत यात आहे आपल्या आधार कार्ड विषयी जर तुमचे आधार कार्ड काढून आज दहा वर्षे पूर्ण झाले असतील तर मात्र तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा अपडेट करणे गरजेचे आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठीच्या सूचना या आधीच आलेले आहेत या सूचनेनुसार तुम्ही आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन अपडेट करू शकता किंवा आपण आपल्या मोबाईल वरती घर बसल्या सुद्धा आधार कार्ड अपडेट करू शकता .
आधार कार्ड कुठे अपडेट करायचे ?
- तुमच्या आधार कार्ड ला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या अगदी मोफत मध्ये पाच मिनिटाच्या आत आपल्या मोबाईल वरतून आपलं आधार कार्ड अपडेट करू शकता
- मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला लिंक नसेल तर तुम्हाला आपल्या जवळील सीएससी सेंटर वरती जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागेल.
आधार कार्ड अपडेट नाही केले तर काय होईल ?
- आधार कार्ड अपडेट नाही केले तर तुमचे आधार कार्ड हे बंद केले जाईल कारण जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी काढलेले असेल तर ते अपडेट करणे गरजेचे आहे.
- तुमचे आधार कार्ड बंद झाल्यास तुम्हाला मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा बंद होईल.
- शेतकऱ्यांना जसे की अनुदान पिक विमा यासारखे ज्या रकमा त्यांच्या बँक अकाउंट वरती येत आहेत त्या आधार कार्ड बंद झाल्यास येण्यास बंद होतील.
- आधार कार्ड बंद झाल्यास तुम्ही शासनाने काढलेल्या नवीन योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- आणि पुन्हा जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करणार असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा फी देऊन आधार कार्ड अपडेट करावे लागेल.
आधार कार्ड अपडेट कसे करावे ?
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण खाली दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये आपले आधार कार्ड अपडेट करू शकता.

व्हिडिओची लिंक जी आहे ती आपण खाली दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चैनल ला सुद्धा सबस्क्राईब करू शकता.
मोबाईल नंबर लिंक नसल्यास आधार कार्ड कसे अपडेट करावे ?
- मोबाईल नंबर लिंक असल्यास आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन आधार कार्ड अपडेट करावे लागेल यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस हे आकारले जाणार नाहीत पण सीएससी सेंटर हे अवघ्या काही रुपयांमध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करून देतील. aadhar card update maharashtra
- जर तुम्ही 14 6 2023 या तारखेच्या आधी आधार कार्ड अपडेट केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत जर या तारखेनंतर तुम्ही आधार कार्ड अपडेट करणार असतील तर मात्र तुम्हाला प्रति आधार कार्ड पन्नास रुपये एवढे चार्जेस द्यावे लागतील .

हे ही वाचा :
प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना 50 % अनुदान मिळणार
मुख्यमंत्री सोलार कृषी पंप 2023 योजनेचे अर्ज नोंदणी सुरू
50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000