संरक्षण विभागातील नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण तसेच या विभगातील नोकऱ्या मध्ये

संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10% जागा आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या AGNIPATH SCHEME 2022 अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. हे 10% आरक्षण भारतीय तटरक्षक दल, नागरी संरक्षण दलातील पदे आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 16 संरक्षण उपक्रमांमध्ये लागू केले जाईल –
AGNIPATH SCHEME 2022
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल),
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल),
- भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल),
- भारत डायनॅमिक्स लिमिटेड. (BDL),
- गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) लिमिटेड,
- गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL),
- हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL),
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स (MDL),
- मिश्र धातू निगम (Midhani) लिमिटेड,
- आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (AVNL) ,
- ॲडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंटस लिमिटेड (AW&EIL),
- म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL),
- यंत्र इंडिया लिमिटेड (YIL),
- ग्लायडर्स इंडिया लिमिटेड (GIL),
- इंडिया ऑप्टेल लिमिटेड (IOL)
- ट्रूप कम्फर्टस् लिमिटेड (TCL).
अतिवृष्टी मदत वाटपासाठी केंद्राचा निधी वितरित | Ativrushti Nuksan bharpai 2021
2 thoughts on “संरक्षण विभागातील नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण | AGNIPATH SCHEME 2022”