या रेशन कार्डधारकांना धान्याच्या बदल्यात मिळणार पैसे राज्य सरकारचा मोठा निर्णय | http //mahafood.gov.in. ration card

 या रेशन कार्डधारकांना धान्याच्या बदल्यात मिळणार पैसे राज्य सरकारचा मोठा निर्णय | http //mahafood.gov.in. ration card

रेशन कार्डधारकांना

रेशन कार्डधारकांना नमस्कार शेतकरी मित्रांनो काल राज्य सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहेत अशा लोकांना सरकारतर्फे रेशन कार्डद्वारे दोन रुपये किलो आणि तीन रुपये किलो या धड्याने स्वस्त धान्य जे आहे ते मिळत होतं.http //mahafood.gov.in. ration card

 तर गेल्या काही महिन्यापासून जे आहे ते केसरी रेशन कार्ड धारकांना तसेच त्यांच्या रेशन कार्ड वरती शेतकरी नावाचा शिक्का असल्यामुळे अशा लोकांचे रेशन कार्ड चे गहू आणि तांदूळ जे आहेत हे शासनाकडून बंद करण्यात आलं होतं.ration card details online maharashtra तर गेल्या काही महिन्यापासून जे आहे ते केसरी रेशन कार्ड धारकांना तसेच त्यांच्या रेशन कार्ड वरती शेतकरी नावाचा शिक्का असल्यामुळे अशा लोकांचे रेशन कार्ड चे गहू आणि तांदूळ जे आहेत हे शासनाकडून बंद करण्यात आलं होतं.

या 14 लाख शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | pm kisan update

 तर मित्रांनो हे धान्य का बंद झालं याचं कारण  कारण ही शासनाने स्पष्ट केलेला आहे  जेवढे अन्न आपल्या महाराष्ट्रासाठी पाहिजे तेवढं अन्नधान्य उपलब्ध नसल्याकारणाने एपीएल (orange ration card is apl or bpl)म्हणजेच की केसरी रेशन कार्डधारकांचे शेतकरी शिक असलेले अन्नधान्य जे आहे ते बंद करण्यात आलं होतं.

 तर अशा लोकांसाठी जे आहे ते आता खूपच मोठा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे की ज्या ज्या लोकांचे राशन म्हणजेच की राशन दुकानातून मिळणारे धान्य बंद झालेले आहे अशा लोकांना आता राज्य सरकारकडून प्रतिव्यक्ती दीडशे रुपये इतकी रक्कम जी आहे ती दर महिन्याला त्यांच्या बँक अकाउंट वरती ट्रान्सफर करण्यात येणार आहे. (Direct Benefit Transfer-DBT)

 हा निर्णय जो आहे तो 28 फेब्रुवारी 2023 या रोजी झालेला आहे याविषयीचा जीआर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तो जीआर सुद्धा आपण खाली दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये सगळी माहिती आहे ती तुम्ही वाचू शकता. Ration Card Management System- RCMS

 तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायचे की आपल्या  रेशन कार्ड वरील जेवढे व्यक्ती आहेत सगळ्या व्यक्तींची आधार कार्ड व्हेरिफिकेशन केवायसी जी आहे ती झालेला असला पाहिजे आणि अशा व्यक्तीचा जो कुटुंबप्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखांनी रेशन कार्ड दुकानदाराकडे फॉर्म भरून द्यायचा या फॉर्ममध्ये जे आहे ते तुमची सगळी माहिती भरायची आणि त्याचबरोबर त्या फॉर्मला तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स जोडायचे.

 आणि तो फॉर्म जो आहे तो तुम्ही आपल्या जवळच्या रास्त धान्य दुकान या दुकानांमध्ये जमा करायचा आहे आणि त्यानंतर तुमची काही प्रोसेस तपासणी होऊन जी काही तुमचं धान्य येत होतं त्या धान्याच्या बदल्यात तुम्हाला प्रतिव्यक्ती दीडशे रुपये प्रति महिना या दराने जे आहे ते तुम्ही पैसे तुमच्या अकाउंट वरती ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

 तर मित्रांनो खाली दिलेल्या जीआर वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपण  आपण जीआर वाचू शकता.

 pm kisan ekyc केली नाही मग pm kisan 13 वा हप्ता मिळणार का ?

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment