अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 : पावसामुळे म्हणजेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाने नुकतीच दीड हजार कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली आहे या घोषणेनुसार 20 जून रोजी शासनादेश निघाला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023
मराठवाड्यातील 14 लाख 58 हजार 453 शेतकऱ्यांना ही रक्कम मदत स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने वाटप केली जाणार आहे, या विभागातील मागील वर्षी खरिपाची पेरणी 48 लाख 22 हजार 790 हेक्टर क्षेत्रात झाली होती.
परंतु अधिवृष्टी सततचा पाऊस गोगलगाय अशा तिहेरी संकटांचा फटका शेतकऱ्यांना बसला होता तसेच जिवंती ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी आणि सदस्य पावसामुळे बाळाला हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते.अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023
या तारखेला येणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जोरदार पाऊस झाल्याने 1900000 हेक्टर क्षेत्रातील खरीप पिक बाधित झाले शासनाने अतिवृष्टी शंकी गोगलगाय यामुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांना नव्याने कोसळून नुसार वाढीव दराने मदतीचे वाटप करण्याची जाहीर केले.
काय सांगता…पाच हजार रुपयात मिळतोय सोलार पंप….
यामध्ये चा शासन निर्णय तसेच शासन आदेशही निघाला आहे, मराठवाड्यातील आठ पैकी पाच जिल्ह्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे तीन जिल्ह्यांना मात्र या पावसाने फारसे नुकसान न झाल्याने त्या जिल्ह्यांची मदत वगळण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे ही मदत दोन हेक्टरपर्यंतच राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने मदत भरल्यानंतर त्या पावत्याची तपासणी करून ती शासनाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.