
अतिवृष्टी नुकसान, या जिल्ह्याची लाभार्थी यादी आली | ativrushti yadi 2022 maharashtra
ativrushti yadi 2022 maharashtra नमस्कार शेतकरी मित्रानो आज च्या या आपल्या लेखा मध्ये आपण पहाणार आहोत कि २०२२ या वर्षाय्मध्ये शेती पिकांमध्ये अतिवृष्टी मुळे शेतकरी मित्राचे खूप नुकसान झाले आहे , आपल्या महाराष्ट्रा तील अनेक जिल्यामध्ये या आधीच शेतकर्यांच्या नावावर पेसे टाकण्यात आले आहेत .
२०२२ या वर्षी मध्ये जुन आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाउस आणि अतिवर्स्ठी मुळे शेतकऱ्यांच्य खूप मोठ्या प्रमाणात nuksan झाले आहे आणि या नुकसानभरपाई करण्यासाठी सरकारने काही मदत जाहीर केली होती,
maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022
हि मदत काही जिल्याचाच्या शेतकर्यांच्या बँक मध्ये या आधीच जमा झाली आहे काही शेतकरी अजून या मदती पासून वंचित आहेत त्या शेतकर्यांना हि लाव्लाव्कारच मदत त्यांचं बँक वाट जमा होणार आहे ,
तर वर्धा जिल्यातील काही तालुक्यातील मदत यादी प्रशिद्ध झाली आहे जर तुम्ही या जिल्यातील शेतकरी असाल तर तुम्ही या यादी मध्ये आपले नाव आहे का नाही ते पाहू शकत या यादी मध्ये आपणा शेतकर्याचे नाव त्यांचे nuksan झालेले शेत्र आणि त्यांना आलेली मदत फौ शकता . त्याच बरोबर त्यांचा बँक number आणि जमा झालेली रक्कम याची माहिती हि त्यांना या यादी मध्ये पहाता येईल .
ativrushti nuksan bharpai yadi 2022 pdf
माहे जून ते ऑक्टोंबर,2022 मध्ये झालेल्या शेतजमीन/शेतीपिकाचे नुकसानीच्या यादया व मदतीचा तपशिल फानाय्साठी website लिंक

ativrushti nuksan bharpai yadi 2022
माहे जून ते ऑक्टोंबर,2022 मध्ये झालेल्या शेतजमीन/शेतीपिकाचे नुकसानीच्या यादया व मदतीचा तपशिल खाली दिलेला आहे या याद्या पाहण्यासाठी आपण खालील लिंक वरून याद्या आपल्या mobile मध्ये घेऊ शकता .

ativrushti nuksan bharpai yadi 2022 pdf Download
kusum solar yojana 2023 नवीन कोटा आला | पहा महाराष्ट्रा साठी किती कोटा आला
PM Kisan 13th Installment : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १३व्या हप्त्याचे २ हजार रुपये