banned 230 apps list 2023 pdf download |सरकारने जुगार, मनी लॉन्ड्रिंगसाठी 232 चायनीज एप्लीकेशन्स ब्लॉक केले आहेत 

banned 230 apps list 2023 pdf download |सरकारने जुगार, मनी लॉन्ड्रिंगसाठी 232 चायनीज एप्लीकेशन्स ब्लॉक केले आहेत 

banned 230 apps list 2023 pdf download

banned 230 apps list 2023 pdf download नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की इंडियन गव्हर्नमेंट ने काल एक मोठी अनाउन्समेंट केली आहे की यामध्ये जवळजवळ 230 मोबाईल एप्लीकेशनचे आहेत ते कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत आणि हे 230 एप्लीकेशन हे चायना मधील आहेत.

 या आपलिकेशन च्या माध्यमातून आपल्या इंडियन लोकांची फसवणूक आणि लूट केली जात होती असे इंडियन गव्हर्मेंट च्या ध्यानात आले आणि त्यामुळे इंडियन गव्हर्मेंट च्या मिनिस्ट्री ऑफ टेलिकॉम या डिपार्टमेंटने हे 230 मोबाईल ॲप्लिकेशन कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहेत आणि याविषयीची अंमलबजावणी  तात्काळ  करावी  अशा प्रकारचे आदेश सुद्धा दिली आहेत. loan banned 230 apps list 2023 pdf download

loan banned 230 apps list 2023 pdf download

आता या बँड झालेल्या एप्लीकेशन मध्ये तुम्ही युट्युब पाहत असाल किंवा तुम्ही कुठली वेबसाईट ओपन करत असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती दिसत असतील आजचे रमी सर्कल लोन ॲप्लिकेशन्स बेटिंग एप्लीकेशन म्हणजेच की सट्टा अशा प्रकारचे अनेक ॲप्लिकेशनच्या जाहिरातीचे आहे ते तुम्हाला तुमच्या youtube चा व्हिडिओ पाहत असताना दिसत असतील

indian government banned 230 apps list 2023 pdf download

किंवा एखाद्या वेबसाईट वरती जाहिराती दिसत असतील आणि यामधून तुम्हाला अनेक प्रकारच्या नवनवीन आकर्षक लालच देऊन जे आहे ते त्यांना तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढण्याचं काम करतात  आणि तुमचा पैसा जो आहे तो कायमस्वरूपी तुम्ही गमावून बसू शकता.

या बँक झालेल्या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये अनेक प्रकारचे एप्लीकेशन जे आहेत ते जसे की ऑनलाईन तीन पत्ती रमी सर्कल डॉट कॉम किंवा तुम्हाला इंटरेस्ट फ्री  लोन ऑफर  करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लालच देऊन तुम्हाला तुमचा पैसा यामध्ये इन्वेस्टमेंट करण्यास भाग पाडतात. आणि एकदा तुमचा पैसा या एप्लीकेशनच्या माध्यमातून लागला गेला की तुम्हाला तुमचा पैसा परत कधी मिळत नाही आणि तुमची यामध्ये फसवणूक होते. banned 230 apps list 2023 pdf download

ई पीक पाहणी 2023  मुदतवाढ ही आहे शेवटची तारीख | E Pik Pahani 2023  Last Date

तसेच ऑनलाईन लोन वापर करणारे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून  लोकांना पैसे देऊन परत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठे चार्जेस लावून दिलेली अमाऊंट दुप्पट तिप्पट प्रमाणात वसूल करणे तसेच मोबाईल वरती कॉल करून धमक्या देणे किंवा टॉर्चर करणे अशा प्रकारचे प्रकार या लोन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केले जातात.

 या लोन ॲप्लिकेशनच्या कंटाळून काही लोकांनी आपला प्राण सध्या कमवलेला आहे याविषयीच्या बातम्या सुद्धा आपण ऐकले असतील तसेच आपल्याला कॉल करून मानसिक त्रास किंवा टॉर्चर केले जाते आणि अतिरिक्त पैसे देण्यास भाग पाडले जाते.

 या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी आपल्या इंडियन गव्हर्मेंट ने अशा प्रकारच्या 230 या चायनीज एप्लीकेशन वरती कायमस्वरूपी बंदी घातलेली आहे आणि ही बंदी जी आहे ती तात्काळ  अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे आदेश सुद्धा दिली आहेत.list of banned apps by indian government

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अन्वये, सरकारला देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राज्याची सुरक्षा, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी कोणत्याही सामग्रीवर प्रवेश प्रतिबंधित करण्याचे अधिकार आहेत.

Crop Insurance List 2022 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई यादीत नाव पहा

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment