एमपीएससीच्या परीक्षा मध्ये मोठा बदल…. परत एकदा अभ्यासक्रम मध्ये बदल… | combined mpsc exam pattern

combined mpsc exam pattern

एमपीएससीच्या परीक्षा मध्ये मोठा बदल…. परत एकदा अभ्यासक्रम मध्ये बदल… | combined mpsc exam pattern

combined mpsc exam pattern नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण खूपच महत्त्वाचे पाहणार आहोत जे की आहे एमपीएससी या परीक्षा विषयी आपल्याला तर माहीतच आहे की मित्रांनो गेल्या आठवड्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये एक आंदोलन केले होते यामध्ये या विद्यार्थ्यांची मागणी होती की जो काही एमपीएससीने नवीन सिल्याबस म्हणजेच की अभ्यासक्रम राबवला आहे तो बदलण्यात यावा.     combined mpsc exam pattern

पहिल्या आंदोलनाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुद्धा सात आठ दिवस उलटल्यानंतर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं नोटिफिकेशन किंवा निर्णय न दिल्यामुळे आज पुणे या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे परत एकदा आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि या आंदोलनाला यश आलेले आहे .

mpsc exam syllabus

आता हे आंदोलन का सुरू होतं जसे की आपल्याला माहित आहे की एमपीएससीचा पीएसआय कम्बाईन एक्झाम असते या एक्झाम मध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम जुना अभ्यासक्रमामध्ये काही नवीन बदल करण्यात आले होते आणि या नवीन बदलानुसार जे काही एमपीएससीचे जुने विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागणार होता किंवा काही नवीन विषय ऍड झाले होते यामुळे जुन्या विद्यार्थ्यांना हे खूप खूप मोठ्या प्रकारची डोकेदुखी निर्माण झाली होती.

आणि त्यामध्ये या आयोगाने एक नवीन निर्णय घेऊन यामध्ये काही नवीन विषय ऍड केले होते आणि एमपीएससीचा जो काही पॅटर्न आहे सिलॅबस चा प्रत्येक पोस्टसाठी तो एकदमच चेंज केला होता यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात या परीक्षेविषयी भीतीचे आणि संभ्रमानाचे वातावरण निर्माण झाले होते आणि याच निर्णयास बदल करण्यात यावा किंवा जो काही एमपीएससीने नवीन पॅटर्न राबवला आहे हा काही टाईम देऊन परत नवीन वर्षानंतर राबवण्यात यावा ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी अशी होती.

mpsc exam pattern

 आणि याच मागण्यासाठी आज पुणे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केला आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेवटी यश आलं जे काही एमपीएससी ने नवीन सिल्याबस पॅटर्न राबवलो होतो तो मागे घेण्यात आलेला आहे आणि आता जो काही नवीन सिल्याबस आहे तो 2025 पासून पुढे राबवण्यात येईल अशा प्रकारचा आश्वासन जे आहे ते देण्यात आलेले आहे.

mpsc exam admit card

आता यामध्ये यावर्षीच्या जे काही एक्झाम होतील या जुन्या एक्झाम पॅटर्ननुसारच होतील जुन्या अभ्यासक्रमानुसारच होतील अशा प्रकारची माहिती जी आहे ती प्रथमता समोर येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम जोरदार तयारीला लागावं अशा प्रकारचं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे.

mpsc exam advertisement

 हे कुणाच या विद्यार्थ्यांच्या लढ्याला जे आहेत एस आलेले आहे त्यानंतर एमपीएससीने जी आहे नवीन सिल्याबस किंवा नवीन अभ्यासक्रम जो आहे तो 2025 या वर्षापासून राबवण्यात येईल अशा प्रकारचा ऑफिशियल बातमी सुद्धा दिलेली आहे आणि त्याविषयीच्या ऑफिशियल बातम्या न्युज टेलिव्हिजन वरती सुद्धा दाखवण्यात येत आहेत त्यामुळे आता हे कन्फर्म झालेले आहे की नवीन अभ्यासक्रम जो आहे तो कॅन्सल झालेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मी आणि फक्त जुन्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे …..

अतिवृष्टी नुकसान, या जिल्ह्याची लाभार्थी यादी आली | ativrushti yadi 2022 maharashtra

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment