Crop Insurance 2023 Dist List

Crop Insurance List 2022 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई यादीत नाव पहा

Crop Insurance 2022 Dist List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की 23 जिल्हे कोणते आहेत ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.

त्यातील सर्वात पहिला जिल्हा म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, सातारा, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, वर्धा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, या जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झालेला असून या 23 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा देण्याबाबत मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आलेले आहेत.Crop Insurance Dist List

यावरील जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक Bank Account खात्यामध्ये पिक विमा Crop Insurance जमा केला जाईल. शेतकरी मित्रांनो यावरील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे अतिवृष्टी येऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते.

Crop Insurance Dist List त्यामुळे सरकारने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे.Crop Insurance Dist List

Crop Insurance Dist List