Crop Insurance List 2022 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई यादीत नाव पहा

Crop Insurance List 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहितीचा आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते सरकारने त्याची पाहणी देखील केले होते आणि शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला होता.
how to check pik vima claim rejected maharashtra |( पिक विमा २०२२ )
राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे .आणि झालेले नुकसान लक्षात घेता सरकारने लवकरात लवकर पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती टाकावा अशा प्रकारची आशा सुद्धा शेतकऱ्यांना होते.
23 जिल्ह्यांना निर्देश देण्याच्या आदेश सरकारकडून आलेले आहेत तसेच मागच्या पंधरा दिवसांमध्ये जो परतीचा पाऊस झाला होता त्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहे तसेच त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामुळे शुभकाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार आहे.
जवळपास 23 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये पंचनामे करून घेण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेले आहेत.
आणि याच सूचना लक्षात घेता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हावी अशी सूचना देखील देण्यात आलेली आहे यामध्ये 23 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण पाहणार आहोत .
जिल्हानिहाय यादीत आपले नाव पाहण्यासाठी
ई पीक पाहणी 2023 मुदतवाढ ही आहे शेवटची तारीख | E Pik Pahani 2023 Last Date