e court services case status | आपल्या चालू कोर्ट केस ची माहिती पहा आपल्या मोबाईल वरती

e court services case status नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खूपच महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत किंवा हा खूपच महत्त्वाचा विषय आहे की जसे कुठल्याही व्यक्तीचा जर कोर्टामध्ये केस चालू असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे तुम्ही कोर्टामध्ये येत जात असेल किंवा कोर्टाच्या येणाऱ्या प्रत्येक केस विषयी जर तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे असेल
तर त्या केस मध्ये नेमकं काय घडलं किंवा केस विषयी सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत कुठल्या कुठल्या तेजस आल्या या सगळ्या गोष्टीची आहे ते आपण एका क्लिक वरती ऑनलाईन पाहू शकता.आज आपण हेच पाहणार आहोत की कोर्टाच्या केस स्टेटस जे आहे ते आपण कशाप्रकारे आपल्या मोबाईल वरती पाहणार आहोत.
आपण एक वेबसाईट आहे सरकारने ओपन केलेली त्या वेबसाईटची लिंक आपण दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ती वेबसाईट ओपन करू शकता किंवा उगर वरती सुद्धा आपण e court services case status इ कोर्ट सर्विसेस हा शब्द टाईप करून सुद्धा या लिंक वरती जाऊ शकता.
50 hajar anudan नियमित शेतकऱ्यांना मोठी खुशखबर | mjpsky Protsahanpar anudan
यामध्ये तुम्हाला केसेसची स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला केस नंबर माहित असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे केस नंबर नसेल तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक केसची इन्फॉर्मेशन ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचे की केस स्टेटस हा ऑप्शन आहे या वेबसाईट वरती त्या स्टेटसच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे.

त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचंय तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचं तालुका सिलेक्ट करायचं आणि यात तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या तालुक्यामधील जेवढे जे काही कोर्ट आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला समोर दिसतील आणि तुमची केस ज्या कोर्टामध्ये सुरू आहे ते कोट आपल्याला तिथे सिलेक्ट करायचे. civil court case status
e court services case status by name
या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर जे आहे ते आपल्याला आपल्या केसाचा नंबर माहित असणे आवश्यक आहे किंवा किंवा आपण रँडमली आडनाव टाकून सुद्धा आपण केसची डिटेल पाहू शकता e court services case status by name त्यासाठी आपल्याला काय करायचे की त्या व्यक्तीची शेवटचं नाव म्हणजेच की आडनाव टाकायचे त्या व्यक्तीचे जे काही केस वर्ष आहे म्हणजे चालू वर्ष टाका किंवा केस रजिस्ट्रेशन झालेली वर्षे जे आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे की कॅपच्या फिलअप करायचा.
e court services maharashtra official website
e court services maharashtra official website e court services case status
e court services app download free
e court services app download free APP Link
कॅपच्या टाकल्यानंतर तुम्ही ओके किंवा को या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीच्या केस विषयी त्या व्यक्तीच्या अन नावाने जेवढे केसेस त्या कोर्टामध्ये सुरू आहेत तेवढ्या सगळ्या केसेस तुम्हाला दाखवले जातील. त्यामधून तुम्हाला जी केसेच स्टेटस पाहिजे आहे ती केस तुम्ही निवडू शकता आणि ती ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याविषयी पूर्ण डिटेल मध्ये माहिती सगळी दाखवली जाईल.
यावरती आपण ऑलरेडी youtube वरती व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक आपण खाली दिलेली आहे आपण व्हिडिओ सुद्धा खाली टाकलेला आहे त्यावरती पाहून तुम्ही डिटेल मध्ये सगळी माहिती घेऊ शकता.
Crop Insurance List 2022 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई यादीत नाव पहा