ई पीक पाहणी 2023 मुदतवाढ ही आहे शेवटची तारीख | E Pik Pahani 2023 Last Date

ई पीक पाहणी 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो जर अजून तुम्ही एक पीक पाहणी 2023 यावर्षी आपल्या शेतामधील पिकाची नोंद ही पीक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशन वरून केली नसेल. तर तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचा डेट आहे की तुम्ही ई-पीक पाहणी 2023 या वर्षासाठी नोंद करण्याची मुदत वाढवण्यात आलेले आहे, तरी तुम्ही आपल्या शेतातील पिकांची नोंद या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अजूनही करू शकता.
रब्बी हंगाम 2023 यामधील तुमच्या शेतामधील पिकाची नोंद करण्याची मुदत ही 15 फेब्रुवारी या दिवसापर्यंत वाढवण्यात आलेली आहे ही मुदत वाढवण्याचे कारण की रब्बी हंगाम हा मधील जी काही पीक आहेत त्यांची पेरणी करण्यासाठी उशीर झाला होता यामुळेच सरकारने ही पीक पाणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकाची नोंद करण्याची तारीख ही 15 फेब्रुवारी 2023 या तारखेपर्यंत वाढवण्यात आलेले आहे.
e peek pahani 2023 last date maharashtra government
जर तुम्ही अजून पर्यंत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या शेतामधील पिकाची नोंद केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण जर नोंद केली केली नाही तर यापुढे येणारी पिक विमा नुकसान भरपाई किंवा या व्यतिरिक्त अतिरिक्त मदत या मदतीपासून तुम्ही वंचित राहू शकता.
जर तुम्हाला गेल्या वर्षीची काही अतिवृष्टी नुकसान भरपाई ची जी काही मदत आहे ती भेटली नसेल तर तुम्ही नक्कीच ई पीक पाहणी या ॲप्लिकेशन वरून आपल्या पिकांची नोंद न केल्यामुळे आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई ची जी काही रक्कम आहे ती भेटली गेली नाही, जर तुम्हाला इथून पुढे सरकारने ची मदत जाहीर केलेली आहे ती मिळवायची असेल तर आपल्याला आपल्या शेतातील पिकांचे आपल्या सातबारे वरती ई पीक पाहणी एप्लीकेशनच्या माध्यमातून नोंद करणे आवश्यक आहे .
e peek pahani app version 2 download
बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ई पीक पाहणीचं एप्लीकेशन आपण कुठून डाऊनलोड करणार तर मित्रांनो ही पिक पाहण्याचे अँप्लिकेशन ही आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल वरती गुगल प्ले स्टोअर या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.
गुगल प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर आपण सर्च बॉक्स वरती ही पिक पाहणी व्हर्जन 2 हे टाईप केल्यास आपल्याला पीक पाहणीचं एप्लीकेशन भेटून जाईल ते आपल्या मोबाईल वरती इन्स्टॉल करा आणि आपल्या शेतातील पिकांचे नोंदी ह्या आपल्या सातबारा वरती करून घ्या.
how to check pik vima claim rejected maharashtra |( पिक विमा २०२२ )
ई-पीक पाहणी अँप डाउनलोड iphone | e peek pahani app download iphone
बऱ्याच शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल नसून त्यांच्याकडे एप्पल या कंपनीचा मोबाईल आहे तर आयफोन या मोबाईल साठी e pik pahani version 2 हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरती डाऊनलोड करता येणार नाही.
तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या आयफोन या मोबाईल वरती जाऊन आय फोन या मोबाईलचे स्वतःचे स्टोअर असते त्या स्टोअरमध्ये आपलं शेतकऱ्यांसाठी ही e pik pahani version 2 i phone हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.
तरी ते आपलिकेशन त्यांनी आपल्या आयफोन या मोबाईल वरती डाऊनलोड करून इन्स्टॉल करायचंय आणि त्यावरती या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकांची नोंद करायची. e pik pahani version 2 download iphone
e peek pahani online registration last date
e peek pahani online registration last date पिक पाहणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे ती हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशन मध्ये कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल किंवा जे आपलिकेशन तुम्हाला सूचना देईल त्या सूचना तुम्ही पाळल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल.
आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख सुद्धा 15 फेब्रुवारी 2023 हीच आहे,रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख सुद्धा 15 फेब्रुवारी 2023 हीच आहे .
e pik pahani customer care number
e pik pahani customer care number जर शेतकरी बांधवांना पाहणी करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर अशा त्यांना काही अडचण येत असतील तर या मध्ये शेतकर्यासाठी काही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, याच्या माध्यमातून शेतकरी मित्र आपल्या शेतातील ही पीक पाहणी पूर्ण करू शकतील .
Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023 Download | दहावीचे हॉल तिकीट डाउनलोड करा या वेबसाईटवर