free ration रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत रेशन | या सणानिमित्त मिळणार मोफत शिधा

free ration नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्यद्वय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक या सगळ्या रेशन कार्ड धारकांना जी आहे ते गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत शिधा वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो राज्य सरकारने आयोजित केलेला आहे आणि त्याविषयीचा ऑफिशिअल जीआर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे.
तर आपण मित्रांनो पाहणार आहोत की शासन निर्णय काय आहे तर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जे काही अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद अमरावती या विभागातील सर्व १४ शेतकरी आणि आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषा खालील एपीएल केशरी शेतकरी .free ration
सर्व शिधापत्रिकाधारकांना आगामी येणाऱ्या गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या सणानिमित्त जे आहे ती प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर व एक लिटर पाम तेल याप्रमाणे आनंदाचा शिरा जो आहे तो येणाऱ्या गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधी करणा वाटप करण्यात येणार आहे.free ration
kusum solar yojana self survey maharashtra| कुसुम सोलार योजना सेल्फ सर्वे
सन 2022 च्या दिवाळी सरा निमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चनाडाळ साखर आणि एक लिटर परिमाणात पाम तेल जसे वाटप करण्यात आले होते तशाच प्रकारचा एक संच म्हणजेच की आनंदाचा शिधा हा शंभर रुपये प्रतिसाद या आदराने वितरित करण्यात आला होता त्याचप्रमाणे
यावर्षी मराठी नवीन वर्षाच्या सणानिमित्त म्हणजेच की गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणांची निमित्त साधून राज्य सरकारने गेल्या वर्षीचेच अनुकरण करून यावर ती सुद्धा हे आनंदचा शिरा पॅकेज राबवण्याची योजना आयोजित केली आहे आणि त्या प्रकारचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे.
तो शासन निर्णय आपण खालील प्रमाणे वाचू शकता आणि मित्रांनो उच्चार शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर या लिंक वरती आपण जाऊन हा शासन निर्णय डाऊनलोड करू शकता
Kusum solar yojana payment option | कुसुम सोलार योजना payment option आले