१ वर्ष रेशन फुकट तुम्हाला किती मिळणार? कधी मिळणार? चेक करा मोबाईल मध्ये | Free Ration Yojana 2023

१ वर्ष रेशन फुकट तुम्हाला किती मिळणार? कधी मिळणार? चेक करा मोबाईल मध्ये | Free Ration Yojana 2023

Free Ration Yojana 2023

Free Ration Yojana 2023 केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत आपल्याला ला राशन मिळत असते आणि या राशन चे भाव हे गहू 2 रु किलो आणि तांदूळ 2 रु किलो आणि इतर भरड धान्य हे 1 रु किलो या प्रमाणे मिळत होते . पण ३० डिसेंबर २०२२ या दिवसी राज्य शासनाने एक निर्णय कडून या योजने मध्ये बदल केला आहे , free ration yojana 2023

Free Ration Yojana 2023 या योजने मध्ये फ्री धान्य तसेच विकत धान्य मिळत असे पण आता विकत धान्य बंद केले आहे आणि सगळ्या साठी एक योजना राबवण्यात येत आहे त्यामध्ये फ्री धान्य वाटप करण्याचा निर्णय शाषण दरबारी झाला आहे Free Ration Yojana 2023

या योजने अंतर्गत आता 1 जानेवारी २०२३ या दिवसी पासून ३१ डिसेंबर २०२३ या तारखे पर्यंत म्हणजेच 1 पूर्ण वर्ष राशन हे मोफत मिळणार आहे आणि या साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही .Free Ration Yojana 2023

free ration yojana 2023 Maharashtra

केंद्र शानच्या या योजने बाबत महाराष्ट्र ती सगळ्या रेशन दुकानदारांना हा निर्णय आणि आदेश देण्यात आला आहे .या बाबत खालील आदेश हा दिला आहे तुम्ही तो वाची शकता …

1 year free ration yojana Maharashtra gr

जर आपल्याला आपल्या गावाती ल रेशन दुकानदार रेशन देण्यास मनाई करत आहे किवा तुमचे रेशन आले नाही किवा बंद झाले आहे अश्या प्रकारचे करणे देत असतील तर आपण स्वत या बाबत तपासणी करू शकत तसेच हे हि चेक करू शकता कि तुमचे रेशन धान्य किती आले आहे ..

50 हजार अनुदान यादी | महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी 2022: जिल्हानिहाय लाभार्थी यादी

व त्यासाठी किती शुल्क आकारले आहे ते हि अगदी 5 मिनिटात मध्ये ते आपल्या mobile वर तर रेशन धान्य कसे चेक करायचे याची प्रोसेस फानायासाठी आपण खालीली व्हिडीओ पाहू शकता आणि आपले धान्य चेक करू शकता

तर मित्रांनी आपल्याला हि माहिती कसी वाटली ते नक्की कळवा आणि आपल्या व्हिडीओ ला पण LIKE करा ….

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment