
16 जून या दिवशी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 15.96 लाख हेक्टर आणि बाद क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्याची जाहीर केले आहे. Nuksan Bharpai 2023
सततचा पाऊस आणि या पावसापासून होणाऱ्या नुकसान लक्षात घेता शासनातर्फे नवीन आपत्ती घोषित करून मदत देण्याबाबत मंत्रिमंडळात 5 एप्रिल रोजी एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला .
केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रसिद्ध आत निधीचे दर सुधारित करून त्यानुसार जिराईक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 तसेच बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22,500 प्रती हेक्टर अशी दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत ही मदत देण्याचे जाहीर केले आहे.
Garpit nuksan bharpai 2023
कुसुम सोलार योजनेची नवीन नोंदणी कशी करावी?
याआधी सततच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाईनुसार शेतकऱ्यांना निकषाशिवाय 750 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती मात्र ही मदत अगदी तुकडी होती त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले आणि या निकषानुसार आता ही मदत वाटप करण्याचे जाहीर झाले आहे.
ठरवलेल्या आणि कशात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करण्यात ची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आणि याविषयीच बुधवारी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल.