अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत जाहीर
garpit nuksan bharpai 2023

garpit nuksan bharpai 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये झालेली अवकाळी पाऊस आणि मार्च महिन्यामध्ये झालेले गारपतीने जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एक आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने काल 10 एप्रिल 2023 रोजी एक जीआर काढलेला आहे.
या जीआर मध्ये मार्च महिन्यामध्ये झालेले avkali paus nuksan bharpai 2023अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची झाली नुकसान त्या नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर राज्य सरकारने त्या शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंट वरती पैसे ट्रान्सफर करण्यात यावेत अशा प्रकारच्या जीआर जो आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे.
या नुकसान भरपाई च्या पात्रतेनुसार राज्यामधील एकूण 23 जिल्हे पात्र आहेत यामध्ये 23 जिल्ह्यांची जी काही यादी आहे ते आपण खाली दिलेली आहे जर या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तर या मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी या अनुदान साठी किंवा अवेळी पाऊस गारपीट मदतीसाठी पात्र आहेत आणि किती हेक्टर क्षेत्र जे आहे ते तुमचं या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेला आहे.
या जीआर नुसार मार्च महिन्यामधील avkali paus nuksan bharpai 2023 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी खूप मोठ्या प्रमाणात रक्कम जी आहे ती या जीआर मध्ये वितरित करण्यात आलेले आहे जीआर ची लिंक आपण खाली दिलेली आहे तो तुम्ही जीआर सविस्तरपणे पाहू शकता आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव चेक करू शकता .
avkali paus nuksan bharpai 2023
जीआर ची लिंक आपण खाली दिलेली आहे तो तुम्ही जीआर सविस्तरपणे पाहू शकता आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव चेक करू शकता .
विहिरी मंजूर करण्यासाठी सरपंचांनी उधळले दोन लाख रुपये
50 हजार रुपये अनुदानाची पाचवी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000