how to check pik vima claim rejected maharashtra |( पिक विमा २०२२ )

how to check pik vima claim rejected maharashtra |( पिक विमा २०२२)

how to check pik vima claim rejected maharashtra

how to check pik vima claim rejected maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की पिक विमा 2022 या सालातील पिक विमा न भेटलेल्या  शेतकऱ्यांनी कशा प्रकारे चेक करायचे की आपण केलेली पीक विम्याची क्लेम हे योग्य आहेत की नाही किंवा आपण केलेली क्लेम हे  मंजूर झालेत का नामंजूर झालेत.

2022 या वर्षांमध्ये अवकाळी पाऊस मध्यंतरी पाऊस न पडणे या गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच अतिरिक्त पाऊस यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कापणीला आलेली पीक हे वाहून गेले आहे आणि अशावेळी शेतकऱ्यांना आधार म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे अर्ज भरून घेतले गेले होते आणि यासाठी काही प्रमाणात रक्कम जे आहे ते शेतकऱ्यांनी विम्यासाठी भरली होती.

आता एवढ्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती पीक विम्याच्या मदत तिची किंवा पिक विम्यातून येणाऱ्या रकमेची पण अजून सुद्धा वर्ष संपल्यानंतर सुद्धा पिक विमा 2022 या वर्षाची पिक विमा क्लेम करून सुद्धा त्यांची योग्य ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती जमा झालेली नाही.pmfby status by aadhar card

आणि अशातच पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेगवेगळी कारणे देण्यात येत आहेत मग बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा क्लेम करताना काही चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम करताना काही ऑप्शन चुकीचे सिलेक्ट झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांची क्लेम रिजेक्ट झालेले आहेत.

how do i check my pmfby beneficiary status

पण या रिजेक्ट झालेल्या क्लेम विषयी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना नसल्यामुळे किंवा आपला क्लेम हा रिजेक्ट झाला आहे का किंवा मंजूर झाला आहे याविषयी कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे शेतकरी खूपच गोंधळात आहेत. तर याच विषयाला अनुसरून आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की आपण स्वतः आपल्या मोबाईल वरती कशाप्रकारे चेक करू शकणार आहोत की आपण अर्ज केलेला पीक विम्याचा क्लेम हा अप्रुव्हल झाला आहे का किंवा तो पेंडिंग आहे या अजून काही चुकांमुळे तो नाकारला आहे.

यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस काय आहे या प्रोसेसने गेल्यानंतर आपण आपला पीक विम्याचा अर्ज अप्रूव्हल म्हणजेच की मंजूर झाला आहे किंवा नाही हे चेक करू शकणार आहोत तर ते कशाप्रकारे करायचे आणि एकदम खूप सोप्या पद्धतीची प्रोसेस आहे ती आपण पाहणार आहोत.

pm bima yojana application status

  1. सगळ्यात पहिल्यांदा गूगल वरती जाऊन PMFBY WEBSITE या वेबसाईटला भेट द्यायचे या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही डायरेक्टली भेट देऊ शकता. PMFBY portal
  2. वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला वेबसाईट वरती एप्लीकेशन स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसेल.
  1. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला काही माहिती यामध्ये भरायची आहे. जसे की तुम्ही एप्लीकेशन केलेला अर्जाचा क्रमांक.
  2. तर या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण अर्ज केलेला अर्जाचा क्रमांक कुठे असतो आणि तो कशाप्रकारे दिसतो.
  1. या बॉक्समध्ये अर्ज क्रमांक टाकल्यानंतर यामध्ये काही सिक्युरिटी कोड आहे तो आहे तो बघून या बॉक्समध्ये टाकायचा आणि  सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं.

त्यानंतर आपल्यासमोर अर्जाची पूर्ण माहिती दाखवली जाईल यामध्ये तुम्ही अर्ज केलेला दिनांक तो अर्ज तुमचा मंजूर झाला आहे का किंवा तुम्ही क्लेम केलेला दिनांक तो तुमचा क्लेम अप्रुव्हल आहे का किंवा रिजेक्ट झाला आहे या सगळ्याविषयी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती दाखवली जाईल.

आणि या अर्जाच्या माहिती मधूनच तुम्हाला तुमच्या पिक विमा 2022 च्या क्लेम विषयी माहिती भेटेल की तुमचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट झाला आहे किंवा मंजूर झाला आहे. आणि यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुमच्या पिक विम्याची रक्कम का आली नाही किंवा आली असेल तर ती किती प्रमाणात आली.

मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहितीची आहे ती समजली असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपण ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीची गरज असेल तर त्यांना नक्कीच या माहितीपासून फायदा होईल. 

50 hajar anudan yojana maharashtra | 50 हजार अनुदान जमा होण्यास सुरवात .

Kusum Solar Pump Scheme 2022: १८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment