IBPS मार्फत विविध पदासाठी मोठी भरती | IBPS SO Recruitment 2021
IBPS SO Recruitment 2021: आयबीपीएस मार्फत मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. IBPS ने बँकांमध्ये लिपिक (Clerk) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना Notification जारी केली आहे. IBPS च्या भरती अंतर्गत देशातील सर्व राज्यांतील विविध सरकारी बँकांमध्ये हजारो पदांवर लिपिकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
Institute of Banking Personnel Selection- IBPS Specialist Officer (CRP SPL-XI) IBPS SO Recruitment 2021 (IBPS SO Bharti 2021) for 1828 IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer Posts.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव :
- IT ऑफिसर (स्केल ।)
- ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल ।)
- राजभाषा अधिकारी (स्केल I)
- लॉ ऑफिसर (स्केल ।)
- HR/ पर्योनेल ऑफिसर (स्केल ।)
- मार्केटिंग ऑफिसर (स्केल ।)
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/ B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.2 : कृषी/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग/ कृषी-वानिकी/ वानिकी/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ शेती अभियांत्रिकी पदवी.
- पद क्र.3 : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.4 : LLB
- पद क्र.5 : (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट/ औद्योगिक संबंध/ मानव संसाधन/ मानव संसाधन विकास/ सामाजिक कार्य/ कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
- पद क्र.६ : (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM (IBPS SO Recruitment 2021)
IBPS SO Notification 2021
- एकूण जागा : 1828
- वयाची अट : 1 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट]
- शुल्क : General/ OBC: ₹850 /- [SC/ ST/ PWD: ₹175/-]
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2021
- परीक्षा : पूर्व परीक्षा : 26 डिसेंबर 2021, मुख्य परीक्षा : 30 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट : पाहा
- जाहिरात (Notification) : पाहा
- Online अर्ज : पाहा ‘IBPS SO Apply Online 2021′