या शेतकऱ्यांना नाही मिळणार कांद्याचे अनुदान

कांदा अनुदान अटी : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने जाहीर केलेल्या कांद्याविषयी अनुदानाचे एक मोठा अपडेट आहे जसे की ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा उत्पादन केले होते आणि यावर्षी कांद्यांना योग्य भाव न मिळाल्यामुळे राज्य सरकारने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये इतके अनुदान जे आहे ते जाहीर केले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे आशादायक वातावरण होतं की या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला आहे आणि त्यात आपण पिकवलेल्या पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी न्यास झालेला होता आणि त्यामध्येच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली यामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा या पिकासाठी प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये इतके अनुदान देण्याचे जाहीर केले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला होता. कांदा अनुदान अटी
पण मित्रांनो याच साडेतीनशे रुपये अनुदान घेण्यासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी ह्या कायम राहणारच आहेत –
अनुदान घेण्यासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी ह्या कायम राहणारच आहेत – कांदा अनुदान अटी
- जर तुम्हाला कांद्याचा अनुदान घ्यायचे असेल तर तुमच्या सातबारावरती कांद्याचा पिक पेरा असणं आवश्यक आहे.
- तसेच तुम्ही कांदा या पिकाची ही पीक पाणी केलेली असणं आवश्यक आहे.
- जर तुमचा सातबारा वरती या पिकाची नोंद नसेल तर मात्र शेतकऱ्यांना या मर्जीपासून वंचित राहावे लागणार आहे अशा प्रकारची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका दौऱ्यावरती दिलेले आहे.
- कांदा अनुदान वाटप सुरू होणार साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान

या जाचकाठी का ठेवण्यात आलेले आहे कारण की योग्य शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि आलेल्या मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी होते आणि या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी कांदा या पिकाच्या अनुदानासाठी ईपीक पाहणी तसेच सातबारा वरती या कांद्याची नोंद असणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या अटी जे आहेत घालण्यात आलेले आहेत
विहिरी मंजूर करण्यासाठी सरपंचांनी उधळले दोन लाख रुपये
50 हजार रुपये अनुदानाची पाचवी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000