
Kusum Solar Pump Scheme 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती बातमी सोलर पंपासाठी कोठा उपलब्ध झाला आहे याबाबतची आहे. राज्य सध्या वीस जिल्ह्यांमध्ये कुसुम योजनेअंतर्गत अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे.Kusum Solar Pump Scheme 2022 कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र असणार आहे. राज्यात 2 लाख कृषी सौर पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
Kusum Solar Pump Scheme 2022
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की केंद्र सरकारच्या कुसुम योजना अंतर्गत एक लाख मेडा तर्फे तसेच महावितरणाच्या माध्यमातून एक लाख सौर कृषी पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आणि महावितरण महापारेषण महानिर्मिती तसेच होल्डिंग कंपनीने तसेच ऊर्जा विभागाने वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. Kusum Solar Pump Scheme 2022 त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेलच शिवाय सबसिडीचा भार सुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल त्यासाठी भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न देखील मिळू शकेल.
(Kusum Solar Pump Scheme 2022) विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसात आठ तास सिंचन करता यावे यासाठी महाराष्ट्राला 2 लाख कृषी पंप उद्दिष्ट केंद्र सरकारचे कुसुम योजना अंतर्गत देण्यात येत आहे.(Kusum Solar Pump Scheme 2022) यासाठी राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी देखील सुरू झालेले आहे. कोणत्या जिल्ह्यात शेतकरी पात्र असणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
kusum solar yojana online arj website
कुठल्याही प्रकारच्या फेक वेबसाईट वरती अर्ज करू नयेत आपण फेक वेबसाईट वरती अर्ज केल्यानंतर आपली फसवणूक होऊ शकते. तर याबाबत सुद्धा ऑलरेडी आपल्या महाऊर्जा या वेबसाईट वरती नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेचे अर्ज भरताना काळजी घ्यावी
kusum solar yojana new gr
तसेच नवीन जीआर नुसार केंद्र शासनाने 2023 या वर्षाकरिता जवळजवळ एक लाख 80 हजार एवढा मोठा महाराष्ट्रासाठी देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा कोटा सगळ्यात मोठा कोटा आहे. तरी शेतकरी मित्रांनो या खोट्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला मार्च नंतर नवीन जीआर काढून नवीन कोट्याची सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरच आपण नवीन रजिस्ट्रेशन करू शकणार आहोत तरी जोपर्यंत कुठल्याही प्रकारचे ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कुठल्याही फेक वेबसाईट वरती अर्ज करू नयेत
अतिवृष्टी नुकसान, या जिल्ह्याची लाभार्थी यादी आली | ativrushti yadi 2022 maharashtra
2 thoughts on “Kusum Solar Pump Scheme 2022: १८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज”