कुसुम सोलार योजना लवकरच नवीन अर्ज सुरू होणार | kusum solar pump yojana maharashtra

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना

kusum solar pump yojana maharashtra
kusum solar pump yojana maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांना kusum solar pump yojana maharashtra दिवसा सिंचन करता यावं यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने राज्यामध्ये कुसुम सोलार योजना नावाची एक योजना लागू केलेली आहे .आणि या योजनेमार्फत आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये सोलार पंप बसून देण्यात येतो.

kusum solar pump yojana maharashtra या सोलर पंपामुळे शेतकरी बांधवांना दिवसा सहा तास शेतामध्ये सिंचन करता येते, तसेच शेतकऱ्यांची वेळेची बचत व पैशाची बचत सुद्धा होते.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023

राज्यामध्ये 2023 या वर्षांमध्ये जवळजवळ दोन लाख पेक्षा जास्तkusum solar pump yojana maharashtra सोलर पंपाचा कोटा आलेला आहे आणि लवकरच ज्या शेतकऱ्यांचे कुसुम योजनेचे अर्ज अपूर्ण आहेत अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना त्यांचे डॉक्युमेंट तसेच त्यांची पंप सेलेक्शन आणि बाकी इतर इन्फॉर्मेशन भरण्यासाठी ची मेसेज किंवा मेडा कार्यालय कडून कॉल सुद्धा येण्यास सुरुवात होणार आहे.

चालू नवीन वर्षामध्ये दोन लाखापेक्षा जास्त सोलार कोटा हा महाराष्ट्र राज्यासाठी लाभलेला आहे आणि याच कोट्यामध्ये सर्वात आधी जे लोक अर्ज करून सुद्धा वाट पाहत आहेत की त्यांना पंप सिलेक्शन किंवा त्यांचा अर्ज पूर्ण केव्हा होणार अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

आणि अपूर्ण अर्ज असलेली शेतकरी संपल्यानंतर जो काही कोटा शिल्लक राहील त्या कोट्यामध्ये नवीन शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करणे आणि बाकीच्या इतर प्रोसेस साठी नवीन कोटा खुला करण्यात येईल.

जर तुम्ही अर्ज करून अपूर्ण अर्ज असेल आणि वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती लवकरच लवकर तुम्हाला अर्ज पूर्ण करण्यासाठी चे नोटिफिकेशन्स किंवा मेडा वापस कार्यालयाकडून कॉल सुद्धा येऊ शकतात.

१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध

Kusum solar yojana new update | pm kusum new registration update | pm kusum

kusum solar pump yojana maharashtra,pradhan mantri kusum yojana maharashtra online,pm kusum yojana maharashtra online application form,pm kusum yojana maharashtra new registration process,mahaurja kusum,Mahaurja solar pump,www.mahaurja.com registration,pm kusum yojana Maharashtra online application form,pm kusum yojana Maharashtra registration,pm kusum solar pump yojana maharashtra,gr & sheti yojana

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment