Kusum Solar Yojana 2023 : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून महाऊर्जा विभागामधून शेतकऱ्यांना कुसुम सोनार पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्याचा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच कुसुम सोलापूर या योजनेसाठी शेतकऱ्यांचा असलेला उत्साह आणि नोंदणी करण्यासाठी असलेले प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच या योजनेला शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

महाऊर्जा विभागाकडून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही अटी व शर्ती नेमून दिलेले आहेत आणि अर्ज भरताना याच अटी आणि शर्तीचा पालन करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या तारखेला येणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता
- यामध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारा वरती विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे तसेच बोरवेलची नोंद असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची क्षेत्र जर सामायिक असेल तर त्या शेतकऱ्यास इतर शेतकऱ्यांचे नारकर प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या बॉण्ड वरती द्यावे लागत आहे
- जर पाण्याचा स्रोत सामाईक असेल, तर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला इतर शेतकऱ्यांची एनओसी दोनशे रुपयांच्या बॉण्ड वरती घेऊन तो बोंड सादर करायचा आहे.
- शेतकऱ्यांनी अर्ज करताना अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट आणि ठळक असावेत.
- काय सांगता…पाच हजार रुपयात मिळतोय सोलार पंप….
काय सांगता…पाच हजार रुपयात मिळतोय सोलार पंप….
या योजनेचा कोटा संपण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी अर्ज करताना या गोष्टीची दखल न घेता किंवा त्या शेतकऱ्यांच्या सातबारा वरती विहिरीची नोंद न नसणे, एनओसी नसणे, इतर शेतकऱ्यांशी ना हरकत प्रमाणपत्र अपलोड न करणे अशा चुका करून आपले अर्ज जे आहेत शेतकऱ्यांनी महाऊर्जाकडे सबमिट केली आहेत.
या ज्या शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे चुका करून आपले अर्ज महाऊर्जा विभागाला सादर केले आहेत अशा अशा शेतकऱ्यांना या विभागाकडून रजिस्टर मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे त्यांना कळवले जात आहे की त्यांचा अर्ज त्रुटी मध्ये आलेला आहे आणि च्या कागदपत्रे या विभागाकडून शेतकऱ्यांना मागवली जात आहेत अशी कागदपत्रे शेतकऱ्यांनी मेडा ऑफिसमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करून ती कागदपत्रे पंधरा दिवसाच्या आत मध्ये सादर करावी अशा प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे.

जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा एसएमएस आलेला असेल तर एसएमएस मध्ये आलेली त्रुटी दूर करा आणि आपला अर्ज परत एकदा महाऊर्जा या विभागाला सादर करा तरच आपला अर्ज जो आहे तो कुसुम सोलार योजनेसाठी ग्राह्य धरला जाईल.