
kusum solar yojana 2023 नवीन कोटा आला | पहा महाराष्ट्रा साठी किती कोटा आला
kusum solar yojana 2023 केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी दिवसा शेताला सिंचन करता यावे या साठी pm kusum solar yojana या नावाची एक योजना राबवली आहे आणि या योजने अंतर्गत २०२१ या साली पहिला टप्पा साठी अर्ज सुरु झाले होते .
पहिला टप्पा हा 1 लाख solar pamp चा आहे आणि यातील ५० हजार पंप साठी या योजने मध्ये अर्ज भरून घेत आहेत . ५० हजार या कोट्या साठी अर्ज हे मर्यादा पूर्ण झाली आहे तसेच या साठीची कार्यवाई सुरु आहे .
उरलेले ५० हजार कोट्यासाठी सुद्धा अर्ज आले ले आहेत , तर ज्या लोकांनी अजून अर्ज भरले नाहीत आणि त्या ना या योजने तून आपल्या शेत मध्ये solar pump लावायचा आहे अशा शेतकर्य साठी आता लवकरच नवीन कोटा आला आहे . त्या साठी चा केंद्र सरकारने नवीन gr व आपल्या website वरती जाहिरात दिली आहे .
kusum solar scheme application form
kusum solar scheme application form हे लवकरच सुटणार आहेत त्यासाठी जि काही प्रोसेस आहे ती सुरु झाली आहे , या साठी केंद्र सरकारने या योजने अंतर्गत महाराष्ट्रा च्या वाट्याला किती कोटा आला आहे आणि त्या आलेल्या कोटा वरून आपल्याला समजेल कि प्रत्येक जिल्याला किती कोटा मिळणार आहे .
आलेल्या कोट्यासाठी केंद्र सरकारने नवीन solar company साठी tender साठी आपल्या https://mnre.gov.in/ या पोर्टल वरती जाहिरात दिली आहे तर आता आपण पहाणार आहोत को आपल्या रा ज्याच्या वाट्याला किती कोटा मिळणार आहे .
हा कोटा आल्या नंतर लवकरच kusum solar scheme application form साठी सुरवात होणार आहे .
maharashtra kusum solar pump yojana online application
maharashtra kusum solar pump yojana online application या योजनेसाठी या आधीच gr आला आहे त्या संदर्भात कोण पात्र कोण अपात्र या विशीयी माहिती दिली आहे ,
मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजना सुरु | 2 लाख कोटा आला
pm kusum solar pump yojana online application
या बद्दल आपण वरती माहिती दिली आहे सोबत gr चे फोटो जोडले आहेत

pm kusum solar yojana maharashtra

kusum solar yojana maharashtra 2023

maharashtra kusum solar pump yojana online application

PM Kisan 13th Installment : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १३व्या हप्त्याचे २ हजार रुपये
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ निधी जाहीर .. पहा एवडा निधी मिळणार ..