
Kusum Solar Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बरेच शेतकरी बांधव या बातमीची वाट जी आहे ती गेल्या एका वर्षभरापासून पाहत होती की राज्यामध्ये कुसुम सोलार योजना परत एकदा कधी सुरू होते या योजनेसाठी आपल्या शेतकरी बांधवांना नवीन रजिस्ट्रेशन आणि नवीन अर्ज कधी भरण्यास मिळतील.
कुसुम सोलार योजनेमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत कालपासून या योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्याचे काम सुरू झालेले आहे:
१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध
Kusum Solar Yojana Maharashtra
महाराष्ट्रामध्ये कुसुम सोलार योजनेसाठी कालपासून नव्याने अर्ज मागवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवायचे आहेत अशा शेतकऱ्यांनी महाऊर्जा या वेबसाईट वरती जाऊन आपले कुसुम सोलार योजनेचे रजिस्ट्रेशन पूर्ण करणे गरजेचे आहे.
कुसुम सोलार योजना लवकरच नवीन अर्ज सुरू होणार | kusum solar pump yojana maharashtra
Kusum Solar Pump Registration Maharashtra
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर आणि आपले आधार कार्ड सोबत असणं आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत पहिला टप्पा जो आहे तो रजिस्ट्रेशनचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आपल्या शेताची माहिती भरणे आपली बँकेची माहिती भरणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला त्याची टेशन झाल्यानंतर लॉगिन करून या वेबसाईट वरती भरायचे आहे.
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023
पन्नास हजाराचा दुसऱ्या टप्पा हा या योजनेचा सुरू झालेला आहे आणि या टप्प्यानुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या शेतामध्ये सोलार पंप बसवण्यासाठी ची प्रोसेस सुरू झालेली आहे.
जर तुम्हाला या योजनेविषयी अर्ज कसा करायचा ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयीची माहिती पाहिजे असेल तर यावरती आपण आपल्या यूट्यूब चैनल वरती व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता.