Kusum solar yojana payment option | कुसुम सोलार योजना payment option आले

Kusum solar yojana payment option नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्या साठी एक गोड बातमी आहे जे शेतकरी कुसुम सोलार योजना मधील अर्ज करून payment येण्याची वाट पाहत होते अश्या शेतकर्यांना आज पासून meda office मधून sms येणास सुरवात झाली आहे ,
Kusum solar yojana payment option हे आज 7: 30 pm पासून शेतकर्यांना येणाय सुरवात झाली आहे आपणा जर या योजने साठी अर्ज केला असेल तर आपण आपल्या mobile चा sms box तपासू शकता
Crop Insurance List 2022 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई यादीत नाव पहा
जर आपल्याला sms आला असेल कुसुम सोलार योजना २०२३ या साठी आपली निवड झाली आहे असा sms आपल्याला येतो आणि त्या मध्ये आपण जो hp पंप निवडला आहे त्या नुसार तुम्हाला पेसे भरण्यास सांगितले जाते .
जर कुसूम योजने मध्ये नवीन कोटा हा काही लिमिटेड आहे आणि जे शेतकरी अर्ज भरून झाले आहेत अश्या शेतकर्यांना हे kusum yojana payment चे option येत आहेत .
जर आज तुम्हाल आजून sms आले नसतील तर वाट पहा येत्या 2/३ दिवसा मध्ये तुम्हाला ही पेसे भरण्यासाठी पर्याय येईल .
पेसे भरून तुम्ही तुमच्या शेता मध्ये कुसुम solar योजना मधून solar पंप बसुऊ शकता .
तुम्हाला अजून या योजनेची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण या वर youtube video बनवला आहे लिंक खाली दिली आहे , पहा आणि आपली प्रोसेस पूर्ण करा .
१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज