kusum solar yojana self survey maharashtra| कुसुम सोलार योजना सेल्फ सर्वे

kusum solar yojana self survey maharashtra| कुसुम सोलार योजना सेल्फ सर्वे

kusum solar yojana self survey

kusum solar yojana self survey Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो परत आपलं एकदा स्वागत आहे या ब्लॉग वरती तर मित्रांनो कालच्या आपल्या youtube च्या चैनल वरती आपण अपडेट दिले होते की कुसुम सोलार योजनेसाठी जे आहे ते पैसे भरण्याची ऑप्शन आलेले आहेत.काल संध्याकाळी जवळजवळ साडेसातच्या आसपास जे आहे ते कुसुम सोलार योजनेचे पैसे भरण्यासाठी चे एसएमएस जे आहे ते मेढा कार्यालयाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती पाहण्यात आलेले आहेत .

ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी एसएमएस आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखीन एक नवीन स्टेप ॲड झालेली आहे ही स्टेप केल्यानंतरच शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठीचे ऑप्शन दाखवले जाणार आहेत.kusum solar yojana self survey

 ज्या शेतकऱ्यांना अजून पेमेंटच्या ऑप्शन आली नाहीत अशा शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहायची आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे भरण्यासाठी चे ऑप्शन देण्यात येतील.

 एक नवीन पद्धत ऍड झालेली आहे कुसुम सोलार योजना सेल्फसर्वे नावाची एक प्रोसेस ऍड झालेली आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. मित्रांनो ही सेल्फ सर्वे नावाची प्रोसेस काय आहे आणि ती कशाप्रकारे करायची याची माहिती आपण पाहणार आहोत.

 जर ही सेल्फ सर्विस स्वतः करून घेतला तरच तुम्हाला इथून पुढे जे काही पैसे भरण्याचा ऑप्शन आहे तो दिसणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पैसे भरण्यासाठी पुढील प्रोसेस करता येईल. kusum solar yojana self survey सेल्फ सर्वे नावाच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना काय करायचे की एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे.

 या मोबाईल ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल वरती इन्स्टॉल करायचे आणि त्या ॲप्लिकेशन मधून ज्या ठिकाणी आपल्याला सोलार पंप बसवायचा आहे अशा ठिकाणी जाऊन तर काही माहिती भरायची आहे जीपीएस ऑन करून तिथलं लोकेशन ते एप्लीकेशन मध्ये भरायचा आहे त्यानंतर तिथले काही आपल्या कॅमेराने फोटो क्लिक करून तिथं अपलोड करायचे आहेत अशा प्रकारचा एक छोटा सर्वे जो आहे तो शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या विहिरीवरती किंवा जूत बोर आहे किंवा जिथे आपण सोलार पंप बसवणार आहोत अशा ठिकाणी हा करायचा आहे .

kusum solar yojana self survey
Kusum solar yojana payment option | कुसुम सोलार योजना payment option आले
kusum solar yojana self survey

कुसुम सोलार योजना सेल्फ सर्वे नावाची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तिथून पुढे पैसे भरण्याचा ऑप्शन दिसून येईल आणि त्यानंतरच तुम्हाला पैसे भरण्याचा पर्याय येईल पैसे भरल्यानंतर तुम्हाला परत एकदा कंपनी आणि आपल्या शेतामधील सर्वेसाठी लाईनमेन आणि कंपनी इंजिनियर अशा प्रकारचे दोन व्यक्ती येऊन तुमचा सर्वे करतील आणि तुम्ही जर सर्वे मध्ये पात्र असाल तर तुमच्या शेतामध्ये सोलार पंप बसवला जाईल.

 मित्रांनो सेल्फ सर्वे करताना कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती भरायची नाही किंवा कुठल्याही प्रकारचा चुकीचा सर्वे करू नका जर असे आढळून आले तर तुमचा अर्ज जो आहे तो कुसुम योजनेतून बाद होऊ शकतो.

kusum solar yojana self survey mobile application Download

सेल्फ सर्वे करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला ज्या वेळेस पैसे भरण्यासाठी एसएमएस येईल त्या एसएमएस मध्येच आपल्याला एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन आपण सेल्फ सर्वे करण्यासाठी चा मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आणि इन्स्टॉल केल्यानंतरच आपल्याला कुसुम सोलार योजने चा सेल्फ सर्वे करता येईल.

 ज्या लोकांना हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे अशा लोकांसाठी कुसुम सोलार योजनेचा सेल्फ सर्विस एप्लीकेशन ची लिंक हे आपण खाली दिलेली आहे त्यावर ती जाऊन तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. 

 जर तुम्हाला सेल्फ सर्व विषय पूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा सेफ सर्वे कसा करायचा याविषयी पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण याच्यावरती आपल्या यूट्यूब चैनल वरती आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता व्हिडिओची लिंक आपण खाली दिलेली आहे.

 Kusum solar yojana self survey process | pm kusum self survey new update | pm kusum new update

तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला कुसुम सोलार योजना चा सेल्फ सर्व कसा करायचा ही माहिती समजली असेल आणि सेल्फ सर्वे कम्प्लीट करून तुम्ही आपल्या शेतामध्ये कुसुम  योजने अंतर्गत सोलार पंप बसून घेसाल अशी आशा आहे

१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment