Land Record अतिक्रमण झालेली जमीन परत मिळणार फक्त 1 दिवसात तेही कायद्यानुसार

Land Record अतिक्रमण झालेली जमीन परत मिळणार फक्त 1 दिवसात तेही कायद्यानुसार

Land Record

land record नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात जमिनीचे खरेदीचे किंवा विक्रीच्या हार परंतु मित्रांनो आपल्या जमिनीवरती कोणी ताबा केला आहे. का अतिक्रमण जमीन झालेले आहे. तर अतिक्रमण झालेली जमीन असेल तर तुम्ही तुम्ही आपल्या नावावरती कशाप्रकारे करू शकता कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहेत. Land Record तसेच जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येतो अशी सविस्तर माहिती आपण आजच्या या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या जमिनीवरती काही लोक कब्जा करतात किंवा त्यांच्या कागद ती जमीन घेतात परंतु मित्रांनो आपल्याला समजत नाही की आपण आपली जमीन आपल्या नावावरती कशाप्रकारे करावी किंवा किती खर्च येईल त्यासाठी तुम्हाला आपल्या तहसीलदाराकडे जायचे आहे. Land Record व त्याला संपूर्ण माहिती सांगायचे आहे. तहसीलदार ज्यांनी जमीन नावावरती केले आहे. त्याला जमीन मी सोडण्यास सांगतो किंवा वाटणी करण्यास सांगतो

Land Record

मित्रांनो सर्वात प्रथम तहसीलदार ज्या लोकांनी आपली जमीन हडप अर्ज केला आहे. त्या लोकांना नोटीस पाठवतात आणि सांगतात ती जमीन तुमची नसेल तर ती जमीन कृपया सोडून द्यावी आणि नंतर तहसीलदार तलाठ्यांकडे सांगतात की जमीन हडपले आहे. Land Records किंवा अतिक्रमण झालेला आहे. तलाठी आपल्याला आपली जमीन परत आपले नाव वरती करून देण्यास मदत करतात. आणि आपली जमीन आपल्या नावावर मिळते.

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरातील मुलाच्या किंवा कोणाच्याही land record online नावावरती ती जमीन करायचे असेल तर आता जास्त खर्चही होत नाही. Land Records कारण आता सरकारने मुद्राक्ष योजनेअंतर्गत फक्त शंभर रुपयांमध्ये कोणाच्याही नावावरती जमीन नावावरून हा अधिनियम काढलेला आहे. यानुसार फक्त शंभर रुपयांमध्ये तुम्ही घरातील मुलाच्या किंवा इतर कोणाच्याही नावावरती ती जमीन करू शकतात.

जमिनीचा गट नंबर टाका व पहा आपल्या जमिनीचा नकाशा

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाचे 12000 रुपये 

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

1 thought on “Land Record अतिक्रमण झालेली जमीन परत मिळणार फक्त 1 दिवसात तेही कायद्यानुसार”

Leave a Comment