Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Online अर्ज करा

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra: – महाराष्ट्र सरकार द्वारे राज्याच्या मुलींना शिक्षण क्षेत्रामध्ये लाभ देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडनवीस द्वारे लोकल मध्ये बजेट 2023-24 सादर करतांना एक नवीन योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली जाते. त्याच नाव लेक लाडकी योजना 2023 आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक कमजोर कुटुंबे व त्यात जन्म घेणाऱ्या मुलीना आर्थिक मदत देण्या करिता ही ही Lek Ladki Yojana योजन लागू केली आहे .
Maharashtra Lek Ladki Yojana 2023
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींची सामाजिक स्थिती सुधारली जाते. आणि भूण हत्या जैसे अपराधों को रोका जा सके। लाडकी योजनेच्या अंतर्गत बालिका 18 वर्ष पूर्ण होणार आहे सरकारकडून 75,00 रुपए एक मुश्त राशि प्रदान की जाहीर. ही योजना बेटेन्स के भविष्य को उज्जवल बनवण्यासाठी कारगर होगा. सोबत ही बेटियांना उच्च शिक्षा प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 Key Highlights
योजना का नाम | Maharashtra Lek Ladki Yojana |
घोषणा की गई | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | गरीब कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुली |
उद्देश्य | मुलीचे शिक्षण ते लग्न सगळा खर्च स मदत |
एक मुश्त राशि का लाभ | 18 वर्ष वय झाले कि 75000 रुपए |
राज्य | महाराष्ट्र |
साल | 2023 |
आवेदन प्रक्रिया | उपलब्ध नहीं |
अधिकारिक वेबसाइट | लवकरच येईल |
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात…#MahaBudget2023 pic.twitter.com/i9gysSIa5M
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
- लेक लाडकी ह्या योजनेमध्ये मुलींना आपल्या रेशन कार्डच्या आधारावर आर्थिक मदत दिली जाणार आहे.म्हणजेच ज्या मुलींचे परिवाराचे रेशन कार्ड हे केशरी अणि पिवळे आहे त्यांनाच ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- लेक लाडली ह्या योजनेअंतर्गत ज्या पालकांना मुली आहेत त्यांना आपल्या मुलीच्या नावाने सरकारकडुन आर्थिक मदत केली जाणार आहे.
- जेणेकरून मुलींना आपल्या शिक्षणाचा दैनंदिन जीवनातील पालनपोषणाचा उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च स्वता करता येईल.आपल्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- हया योजनेअंतर्गत केशरी अणि पिवळे रेशनकार्ड असलेल्या ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाला पाच हजार रुपये इतकी रक्कम सुरुवातीला दिली जाते.
- मग पुढे जाऊन मुलगी शाळेत जायला लागली अणि पहिलीत गेल्यावर तिला शासनाकडून चार हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
- मुलगी सहाव्या इयत्तेत गेल्यावर मुलीला शासनाकडुन ह्या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात.नंतर अकरावीला गेल्यावर मुलीला आठ हजार रुपये दिले जातात.
- अणि जेव्हा मुलगी अठरा वर्षाची पुर्ण होते तेव्हा तिला लेक लाडकी योजनेअंतर्गत ७५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
लाडकी लेक हया योजनेअंतर्गत-
- पहिलीत असताना ४ हजार
- सहावीत असताना ६ हजार
- अकरावीला असताना ८ हजार
- अठरा वर्षे पुर्ण झाल्यावर ७५ हजार
एकुण ९८ हजार रुपये इतकी रक्कम ह्या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक साहाय्य म्हणून दिली जाते.
Lek Ladki Yojana 2023 Maharashtra
लेक लाडकी योजनेअंतर्गत अठरा वर्षाच्या आधी दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीची रक्कम २३ हजार असणार आहे.हया योजनेअंतर्गत दिली जात असलेली सर्व रक्कम लाभार्थी मुलीला तिच्या बँक खात्यात पाठविली जाते.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून दोनच महत्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.
योजनेचा लाभ घेत असलेली मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असावी तिचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा.तसेच तिच्या परिवाराकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असायला हवे.
पांढरे रेशनकार्ड असलेल्या मुलींना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे असणार आहेत-
- मुलीचे आधार कार्ड
- मुलीचे बॅक खाते पासबुक किंवा तिच्या आईवडिलांचे बँक खाते पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- संपर्क क्रमांक
1 thought on “Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Online अर्ज करा”