maharashtra mahalaxmi lottery | Maharashtra Lottery

maharashtra mahalaxmi lottery नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य लॉटरी महाराष्ट्र गुढीपाडवा बवेतन 2023 या वर्षामध्ये जे आहे ते शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य लॉटरीची महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत केंद्र शासनाचे लॉटरीचे आहे ते आयोजित केलेली आहे आता या लॉटरीचा जो काही टाईम आहे तो महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत दिनांक 23.023 रोजी सायंकाळी चार वाजता काढण्यात येणार आहे
या सोडत चे तिकिटाचे मूल्य जे आहे ते दोनशे रुपये आहे प्रत्येक मालिकेत जे आहे ते 50 हजार तिकीट याप्रमाणे पाच मालिकांमध्ये एकूण अडीच लाख टिकीट मुद्रीत करण्यात आलेले आहेत आता महाराष्ट्र गुढीपाडवा भगवंत मी आज सोडतीची तिकिटे महाराष्ट्र राज्य लॉटरी पहिला मजला किंवा आपल्या अतिरिक्त शॉप वरती जे आहे ते विक्रेत्यांना उपलब्ध होतील त्यानंतर ग्राहक ते तेथून खरेदी करू शकणार आहेत
या सोडत तिकीट विक्री करताना महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकट विक्रेत्यांना या तिकीट विक्रीच्या शंभर तिकिटांचे एका पुस्तकावरील दोनशे रुपये तिकिटांच्या दर्शनी किमतीवर खरेदी करण्यात आलेली आहे एकूण लॉटरी तिकिटांच्या दर्शनी किंमत पुढील प्रमाणे सूट देण्यात आलेले आहे याचा स्क्रीन शॉट जो आहे तो आपण खाली अटॅच केलेला आहे
maharashtra sahyadri mahalaxmi lottery result
प्रत्येक मालिकेमध्ये एक लाख ते पाच लाख 99 हजार अशी तिकीटांचे क्रमांक असतील पहिल्या ड्रम मध्ये मालिकांचे क्रमांक असतील दुसऱ्या डम मध्ये एक ते पाच अंकांच्या चकत्या असतील आणि उर्वती चार ड्रम मध्ये झिरो ते नऊ अंकांची प्रत्येकी चकती याप्रमाणे दहा टक्के ठेवण्यात येतील तर याच प्रमाणे एक लकी ड्रॉ जो आहे तो काढण्यात येणार आहे या महालक्ष्मी लॉटरी सोडत मध्ये एकूण जवळजवळ चार सहा एकूण आठ बक्षीस ठेवलेले आहेत यामध्ये प्रत्येक स्टेप मध्ये बक्षीसाची रक्कम जी आहे ती वेगवेगळी आहे त्याप्रमाणे बक्षीसांचे वाटप होईल तर बक्षीकांची रुपये किंमत जे आहे ते आपण खाली चार्ट मध्ये दिलेली आहे
mahalaxmi lottery maharashtra
मित्रांनो तुम्हाला डिटेल मध्ये हा महालक्ष्मी लॉटरीचा महाराष्ट्र राज्य गुढीपाडवा महालक्ष्मी लॉटरीचा जीआर वाचायचा असेल तर त्या जीआरची लिंक आपण खरेदी दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन डायरेक्टली चार सुद्धा पाहू शकता आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट साठी जे आहे ते आपण आपल्या स्पॉटलाईट मराठी या ब्लॉगला जो आहे तो नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून प्रत्येक अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील
maharashtra lottery rules


mahalaxmi online lottery navi mumbai maharashtra

pm kisan yojana 2023 | पात्र शेतकर्यांची यादी आली
Kusum Solar Pump Scheme 2022: १८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज