Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023 Download |  दहावीचे हॉल तिकीट डाउनलोड करा या वेबसाईटवर 

Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023 Release Date

Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023

Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले परत एकदा स्वागत आहे आपल्या या ब्लॉगवरती मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या एसएससी 2023  एक्झाम साठी लागणारे हॉल तिकीट आपण कशाप्रकारे डाऊनलोड करणार आहोत आणि ते कुठल्या वेबसाईट वरती आपल्याला डाऊनलोड करता येणार आहे

तर मित्रांनो आपल्याला बातमी जी आहे ती समजली असेलच की आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी जे आहे ते एसएससी 2023 या परीक्षेसाठी लागणार हॉल तिकीट हे 6 फेब्रुवारी या दिवशीपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये मिळण्यास सुरुवात होणार आहे किंवा एसएससी परीक्षेसाठी पात्र असणारी विद्यार्थी हे हॉल तिकीट ऑनलाइन सुद्धा 6 फेब्रुवारी या दिवशी डाउनलोड करू शकणार आहेत.

Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023 Release Date

तर मित्रांनो सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की एसएससी 2023 साठी लागणारे हॉल तिकीट हे कधीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे किंवा ते तुम्ही कधीपासून डाऊनलोड करता येणारे तर मित्रांनो यासाठी एसएससी बोर्डाकडून ऑलरेडी सांगण्यात आलेला आहे की तुम्हाला तुमचं एसएससी 2023 या एक्झाम साठी लागणारे हॉल तिकीट अर्थात ऍडमिट कार्ड हे 6 फेब्रुवारी या दिवशीपासून ऑनलाईन तुम्ही ऑफिसला वेबसाईट वरती डाऊनलोड करू शकणार आहात.

Maharashtra SSC Hall Ticket 2023 Download Link

महाराष्ट्र एसएससी एक्झाम 2023 या एक्झाम साठी लागणारे ऍडमिट कार्ड म्हणजेच की हॉल तिकीट ही तुम्ही कशा प्रकारे डाऊनलोड करणार आहोत हे आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला Mahahsscboard.in या वेबसाईट वरती जायचंय या वेबसाईट वरती गेल्यानंतर जे आहे ते तुम्हाला या वेबसाईट वरती  तुम्हाला सहा फेब्रुवारीपासून तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे ते  डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार  आहे.

Details Will be On Maharashtra SSC 10th Hall Ticket 2023

    तरी या ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला तुमची कुठली कुठली माहिती पाहता येणार आहे त्याची लिस्ट जी आहे ती आपण खाली दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता की तुमच्या महाराष्ट्र एसएससी एक्झाम 2023 या परीक्षेसाठी येणाऱ्या एडमिट कार्ड म्हणजेच की हॉल तिकीट वरती तुमची कुठली कुठली माहिती असणार आहे.

    • Student’s Name
    • Name of the Examination
    • School Name
    • Roll Number
    • Parent’s Name
    • Centre Name
    • Centre Code
    • Name & Address of Examination Centre
    • Name of Subject and their Codes
    • Exam Dates and Timing
    • Other Important Instructions

    How To Download Maharashtra SSC Hall Ticket 2023 Online?

      तुम्ही तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठली कुठली माहिती भरावी लागणार आहे याविषयी सुद्धा आपण खरे दिली आहे.

      • सर्वप्रथम महा एसएससी बोर्डाची वेबसाइट उघडा.Mahahsscboard.in
      • आता अपडेट विभागात डाउनलोड लिंक निवडा.
      • त्यानंतर महा एसएससी 10वी हॉल तिकीट 2023 डाउनलोड निवडा.
      • तुमचे महा एसएससी हॉल तिकीट 2023 पाहण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक तुमच्या जन्मतारखेसह एंटर करा.
      • शेवटी, परीक्षेला बसण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड 10वी हॉल तिकीट 2023 डाउनलोड करा.
      • तर महा एसएससी हॉल तिकीट 2023 डाउनलोड करण्यासाठी हे संपूर्ण मार्गदर्शक आहे.

      maharashtra mahalaxmi lottery | Maharashtra Lottery

      50 hajar anudan yojana maharashtra | 50 हजार अनुदान जमा होण्यास सुरवात .

      Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

      Leave a Comment