विहिरी मंजूर करण्यासाठी सरपंचांनी उधळले दोन लाख रुपये

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण व्हाट्सअप वरती किंवा फेसबुक वरती एक व्हिडिओ हा नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये मंगेश साबळे या तरुण सरपंच जो आहे तो आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्याकरता व्हिडिओ कार्यालयासमोर दोन लाख रुपयाचे पैसे जे आहे ते उधळत आहे त्याला कारण अशी आहे की BDOअधिकाऱ्यांनी जे काही विहिरी आहेत त्या मंजूर करण्यासाठी एक पैशाची मागणी केली होती.
आणि ती मागणी एका गरीब शेतकऱ्याला 25 हजार रुपये एवढे पैसे देण्याची होती तर या मागणीला मंगेश साबळे सरपंचांना विरोध केला आणि त्याचा निषेध कशाप्रकारे केला हा खूपच व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे.
तर तुम्ही हा व्हिडिओ खाली पाहू शकता कशाप्रकारे या नवीन तरुण सरपंचाने या लाचखोर सिस्टमला कशाप्रकारे उत्तर दिलेला आहे.
50 हजार रुपये अनुदानाची पाचवी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000