
मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजना सुरु | 2 लाख कोटा आला
शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप ( Saur Krishi pump Maharashtra ); मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार, कृषी फिडर सौरउर्जेवर आणणार – ऊर्जा विभागाचा मिटिंग मध्ये हा निर्णय झाला आहे . आणि राज्य मध्ये लवकरच शेतकर्यांना मुख्यमंत्री solar योजन ने च्या अंतर्गत 2 लाख solar पंप देण्यात येणार आहेत .
mukhyamantri solar pump yojana registration
महावितरण ( MAHAVITARAN ) , महापारेषण, महानिर्मिती ( MAHANIRMITI ), तसेच होल्डिंग कंपनीचे तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्यात 2 लाख सौर कृषिपंपाचे ( 2 lakh Saur Krishi pump maharashtra ) उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत ( Pmkusum ) 1 लाख मेडातर्फे ( Mahaurja ) तसेच महावितरणच्या माध्यमातून 1 लाख सौर कृषिपंपाचे ( mukhyamantri saur krushi pump yojana ) उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण पेड पेंडिंग पूर्ण करण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले. कृषी फिडरला सौर उर्जेवर आणण्याची योजना आमच्या काळात सुरू करण्यात आली होती, त्याला आता गती देण्यात येणार आहे. त्यात 4 हजार मे.वॅ. चे फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील.
यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज तर मिळेलच, शिवाय, सबसिडीचा भारसुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल, त्यासाठीचे भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न मिळेल.
mukhyamantri solar pump yojana
महानिर्मिती कंपनीत वीजनिर्मितीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येईल. सुपरक्रिटीकल प्रकल्प नव्याने तयार करून 2034 पर्यंतचे नियोजन करण्याचा यात प्रयत्न असेल. महावितरण कंपनीत विशेषत: बिलांच्या वसुलीतील घोळ, मीटरचे फोटो न काढणे, सरासरी देयके देणे, असे प्रकार बंद करून जनतेला योग्य दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.
या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
mukhyamantri solar pump yojana maharashtra 2023
PM Kisan 13th Installment : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १३व्या हप्त्याचे २ हजार रुपये
Talathi Bharti 2023 online Application | तलाठी भरती लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू