या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाचे 12000 रुपये 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाचे 12000 रुपये 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :–नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी आज झालेल्या अर्थसंकल्पीय बजेट सादरीकरणांमध्ये खूप महत्त्वाच्या अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत जसे की आज झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये शेतकऱ्यांविषयी बरेच निर्णय घेण्यात आलेले आहे आणि यामध्येच असा एक निर्णय आहे जो की शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये याप्रमाणे मदत देण्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे .

नमो महासन्माननिधी शेतकरी योजना काय आहे ?

यामध्ये या अर्थसंकल्पीय आदेशनामध्ये या योजनेला जे आहे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे नाव देण्यात आलेले आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बरेच फायदे जे आहेत ते सांगण्यात आलेले आहेत तर या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे जे काही स्वरूप आहे ते कशाप्रकारे आहे हे आपण पाहणार आहोत.

 तर प्रति वर्ष नमो महा शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  सहा हजार रुपये जे आहेत ते राज्य सरकार देणार आहे आणि मित्रांनो सहा हजार रुपयाची आहे ते केंद्र सरकार देणार आहे.

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निधी  आला या जिल्ह्यामध्ये होणार वाटप 

 असे मिळून एकूण बारा हजार रुपये प्रति वर्ष जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये या नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत एकूण 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि यासाठी जवळजवळ 6900 कोटी रुपयांचा भार जो आहे तो राज्य सरकार उचलणार आहे.

 तर मित्रांनो ज्याप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार रुपये भेटत होते तशाच प्रकारे आता राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देणार आहे आणि त्याच योजनेमध्ये केंद्र सरकार सुद्धा सहा जागा देणार आहेत असे दोघांचे सहा हजार मिळून जे आहे ते बारा हजार रुपये प्रति वर्ष एवढी रक्कम जी आहे त्याचा शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत मिळणार आहे.

Namo Shetkari Sanman Yojana In Marathi

 याविषयीचा जीआर सुद्धा जो आहे तो लवकर येईल आज जो आहे तो अर्थसंकल्पीय आदूषणामध्ये सादरीकरण झालेला आहे.

budget2019-07-16-06-12-05
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी बरेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये 12,000 वर्षाचे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासामान्य निधी योजनेअंतर्गत मिळणार आहेत. Namo Shetkari Sanman Yojana In Marathi
  •  असे दुसरा शेतकऱ्यांना फायदा आहे की शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा काढता येणार आहे आता याविषयी डिटेल मध्ये जे आहे ते ज्यावेळेस जीआर येईल त्यावेळेसच आपल्याला कळेल की नेमका एक रुपयांमध्ये कशाप्रकारे आणि कुठल्या कुठल्या पिकासाठी जो आहे तो हा विमा आपल्याला भरता येणार आहे.

  •  त्यानंतर मागील त्याला शेततळे या योजनेवर सुद्धा राज्य सरकार 1000 कोटी रुपये खर्च करणार आहे यामध्ये 1000 कोटी खर्च केल्यानंतर या योजनेमध्ये  एक प्रकारची गती येणार आहे आणि या योजनेचा लाभ जो आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  •  त्यानंतर आपली जुनीच योजना आहे जे की गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सहानुग्रह अनुदान या योजनेअंतर्गत जे आहे ते शेतकऱ्यांना अपघाती विमा वगैरे देण्यात येत होतं पण याच योजनेमध्ये जे आहे ते एक अजून नवीन अनुदान जे आहे ते दोन लाखापर्यंत चा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे.
  •  आता शेतकऱ्यांना जे काही अन्नधान्य देऊन मदत करायची ती पहिले थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरतीच पैसे देऊन त्यांना मदत करण्यात येणार आहेत जसं की रेशन कार्ड धारकांना रेशन जे आहे ते पहिले वाटलं जात होतं त्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या बँक अकाउंट वरती पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत.
  •  त्यानंतर काजू बोर्डावर प्रक्रिया केंद्रासाठी एक हजार तीनशे पंचवीस कोटी रुपयांची एवढी मोठी तरतूद जी आहे ती राज्य सरकारकडून झालेली आहे.

 तर मित्रांनो एकूणच अशा प्रकारचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी आहे ती शेतकऱ्यांच्या फायद्याची निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आता बघूया की या निर्णयामध्ये कुठले कुठले जीआर जो आहे ते लवकरात लवकर येतात आणि शेतकऱ्यांना या गोष्टींचा फायदा होतो तर मित्रांनो याविषयी जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट करा. 

pm kusum yojana 2023 परत एकदा अंमलबजावणी सुरू, सगळ्यात मोठी अपडेट 

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).