राज्यामध्ये लागू असलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने नंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चित उत्पन्न लागू व्हावे , यासाठी 2023 आणि 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या नंतर राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेची सुरुवात तसेच योजना राबवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आला.

2023–24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्माननिधी योजना खालील प्रमाणे लागू राहील आणि या योजनेचे निकष राहतील.
नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे लाभार्थी —
- ही योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यरत होईल
- या योजनेसाठी जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी आधीच रजिस्टर आहेत हे शेतकरी नमो महासन्माननिधी योजनेसाठी ग्राह्य धरले जातील.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मधील रजिस्टर असणाऱ्या नवीन शेतकरी तसेच इकेवायसी केलेली शेतकरी या योजनेस पात्र राहतील.
- पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी केलेली शेतकरी व लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील.
काय सांगता…पाच हजार रुपयात मिळतोय सोलार पंप….
नमो शेतकरी महासन्मान निधी हप्त्याचा कालावधी–
अ.क्र. हप्ता क्रमांक कालािधी रक्कम
1 पनहला हप्ता माहेएनप्रल तेजुलै रु. 2000/-
2 दुसरा हप्ता माहेऑग्र् तेनोव्हेंबर रु. 2000/-
3 नतसरा हप्ता माहेनडसेंबर तेमाचध रु. 2000/-
नमो शेतकरी महा सन्मान निधी लागू करण्याचा जीआर पाहण्यासाठी या लिंक वरती क्लिक करून जीआर डाऊनलोड करा