
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ निधी जाहीर .. पहा एवडा निधी मिळणार ..
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ राज्यातील २०२२ या वर्षी जुन ते सेप्टेंबर या कालावधीत मध्ये राज्यात झालेला अति पाऊस आणि त्या मुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान या चि भरपाई करण्यासाठी १९ जानेवारी २०२३ या दिवसी शासनाने एक gr काढुन या बाबतीत नुकसानभरपाई रक्कम जाहीर केली आहे .
राज्यातील झालेलेया नुकसानभरपाई रक्कम या आधी शेतकऱ्यांच्या बँक account वरती जमा करण्यात आली आहे तसेच आलेली रक्कम हि एकदम तोकडी असल्या कारणाने अजून रक्कम हि वितरीत करण्यात आले ली आहे .अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२
या बाबत GR काढण्यात आले ला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ GR पाहण्यासठी आपण हा DOWNLOAD करून वाचू शकता
Pik Vima yadi 2022 या शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट भरपाई ; मिळणार ३० हजार रुपये यादी पहा