अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निधी आला या जिल्ह्यामध्ये होणार वाटप

गेल्या वर्षी राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानी करता बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी नवीन निधी वितरित करणे बाबतचा जीआर जो आहे तो आज आलेला आहे.
गेल्या वर्षी राज्यातील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर अशा नैसर्गिक संकटांनी पूर्ण शेतकरी वर्ग हा अतिशय हैराण झाला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पिकाचे घरादारांचे अति मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
यामध्ये काही जिल्हे आहेत ज्यामध्ये अति मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यामधील लोकांसाठी राज्य शासनाने जून ते ऑक्टोबर 2022 या काळामध्ये जी काही मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि ज्या प्रमाणे मध्ये शेतकऱ्यांचे आणि लोकांचे नुकसान झाले होते अशा ना मदत म्हणून एक नवीन निधी वाटपाचे आदेश तसेच जीआर सुद्धा आता आज प्रदर्शित झालेला आहे.
यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश आहे या सहा जिल्ह्यांमध्ये हा अतिवृष्टीचा निधी जो आहे तो वाटप होणार आहे आणि हा निधी वाटपाचे आदेश सुद्धा आलेले आहेत
जर तुम्हाला कुठल्या कुठल्या जिल्ह्यासाठी निधी आलेला आहे हे जर पाहिजे असेल आणि किती प्रमाणात हा निधी वाटप करण्यात आलेला आहे हा जर पाहिजे असेल तर त्याचे जे काही तक्ता आहे तो खालील प्रमाणे आहे तो तुम्ही पाहू शकता .
१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज

pm kusum yojana 2023 परत एकदा अंमलबजावणी सुरू, सगळ्यात मोठी अपडेट
2 thoughts on “<strong>अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निधी आला या जिल्ह्यामध्ये होणार वाटप </strong>”