
pik karj anudan yojana नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकाऱ्याना मिळणार ५०हजार
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी(pik karj anudan yojana ) महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९चा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतपूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार मात्र या साठी काही पात्रता निचित केल्या आहेत त्यात जर आपण बसत असाल तर आपणास हे ५० हजार रूपये मिळणार आहेत .
pik karj anudan yojana असे आहेत निकष
- २०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज ३० जुन २०१८ रोजी पूर्अणता परतफेड केले असावे लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात जातील
- २०१८-१९ या वर्षातील अल्पमुदत घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या पीककर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन परतफेड केलेले असावे
- २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत लाभ निश्चित करण्यात येईल. पीककर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असावे.
राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी पीककर्जाच्या रकमेवर जास्तीत बँका व विविध कार्यकारी सेवा जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे. मुदत पीककर्ज विचारात घेण्यात येणार.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु कोरोनामुळे ही योजना लांबली होती. या मार्च महिन्यातील अधिवेशनामध्ये शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा केली होती. त्यांची अंमलबजावणी एक जुलैला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनापासून सुरू होईल.
अतिवृष्टी मदत वाटपासाठी केंद्राचा निधी वितरित | Ativrushti Nuksan bharpai 2021
संरक्षण विभागातील नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण | AGNIPATH SCHEME 2022
3 thoughts on “नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकाऱ्याना मिळणार ५०हजार अनुदान फक्त हे पात्र pik karj anudan”