
Pik Vima 2022 yadi
Pik Vima yadi 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबत नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.आता शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देणार आहे, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत, ही मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केले आहे Pik Vima.
pmfby pik vima yadi 2022 maharashtra
शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत आपण कोणतेही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, आपल्याला त्या शेती पिकाचा पिक विमा मिळवण्यासाठी आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅपवरून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागत असतो त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन नुकसान भरपाई पाहणी करतात. Pik Vima yadi 2022
व तिथून काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांची उपलब्ध करून देण्यात येते Pik Vima.
pik vima yadi 2022 pdf
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
pmfby pik vima yadi 2022 maharashtra
pik vima yadi 2022 maharashtra
pik vima yadi 2022 pdf
pik vima yadi 2022 osmanabad