PM किसान योजना या दिवशी 13 हफ्ता मिळणार तारीख फिक्स | pm kisan 13th installment date 2023 Marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे जसे की बरेच शेतकरी बांधव हे खूप दिवसापासून वाट पाहत होती की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या तेराव्या हप्त्याची आणि मित्रांनो याच तेराव्या हप्त्याची जमा होण्याची तारीख जी आहे ती अजून पर्यंत सांगितले जात नव्हती.
आणि याच तारखेविषयी खूप सारे वेगवेगळे वेबसाईट किंवा वेगवेगळे यूट्यूब चैनल वरती काही अंदाज बांधले जात होते या तारखेला येईल त्या तारखेला येईल पण कालचे ऑफिशिअली बातमी आलेली आहे की प्रधानमंत्री किसान सन्माननिधीच्या अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांसाठी जो काही दोन हजार रुपयांचा हप्ता येतो आणि वर्षाचे सहा हजार रुपये त्यांना एक आर्थिक मदत म्हणून त्यांच्या बँक अकाउंट वरती जमा करण्यात येतात.
pm kisan 13th installment date maharashtra | pm kisan 13th installment date 2023
त्याचाच हा तेरावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तर हे दोन हजार रुपये जे आहेत ते येणाऱ्या 27 फेब्रुवारी या दिवशी आपल्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती जमा होणार आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी यादी ही केवायसी करून घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ची लिंक असणाऱ्या बँक अकाउंट वरती त्यांचे दोन हजार रुपये जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत आपली ही केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून जे आहे ते बाद करण्यात आलेले आहे कारण त्यांनी केवायसी केली नसल्यामुळे त्यांना या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांना हे पैसे मिळणार नाहीत.
तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून पर्यंत केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या कारण येणाऱ्या हप्त्यापासून तरी तुम्हाला तुमचे दोन हजार रुपये जे आहे ते मिळतील.
pm kisan 13th installment release date and time
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी अंतर्गत तेरावा हप्ता जो की दोन हजार रुपयांचा मिळणार आहे त्याची तारीख जी आहे ती 27 फेब्रुवारी 2023 आहे आणि टाईम जो आहे तो जवळजवळ तुम्हाला दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजल्याच्या दरम्यान हे दोन हजार रुपये जे आहेत तुमच्या बँक अकाउंट वरती जमा होण्यास सुरुवात होईल.
pm kisan know beneficiary status

Kusum Solar Pump Scheme 2022: १८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
pm kisan gov in farmers corner
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्या उजव्या साईटला फार्मर कॉर्नर या नावाचा पर्याय दिसेल या पर्यावरण आपल्याला खाली वेगवेगळ्या प्रकारचे बरेच ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला बेनिफेसरी टेटस नावाचा पर्याय दिसेल जसे की तो कुठे आहे हे आपण वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवलेले आहे त्यावरती क्लिक करून आपण आपल्या गावाची किंवा आपण स्वतः पूर्ण लिस्ट पाहू शकतो की आपण पात्र आहोत किंवा नाही.
pm kisan aadhaar link bank account balancer
Maharashtra solar pump yojana online application | GST price kusum solar pump 2023