PM Kisan 13th Installment : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १३व्या हप्त्याचे २ हजार रुपये

pm kisan 13th installment

pm kisan 13th installment release date 2023

PM Kisan 13th Installment पी एम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच १३ व्या हप्त्याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती.

आता १३वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता डिसेंबर २०२२ ते…

pm kisan 13th installment date 2023

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी १५ ते २० डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अद्याप १३व्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यावेळी ११वा हप्ता जमी झाला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती. अनेक मृत शेतकरी, अपात्र शेतकरी, सरकारी कर्मचारी, श्रीमंत कुटुंबातील लोक यांच्या खात्यावर देखील पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा झाले होते.

त्यानंतर सरकारने ई-केवायसी, जमीन रेकॉर्ड पडताळणी आणि आता शिधापत्रिका क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, १३वा हप्ता जमा हण्यापूर्वीचं शेतकऱ्यांनी आपली E_KYC तसेच रेशन कार्ड क्रमांक लवकरात लवकर अपडेट करावेत असे सांगण्यात आले आहे PM Kisan 13th Installment.

pm kisan 13th installment
pm kisan 13th installment date
pm kisan 13th installment date 2023
pm kisan 13th installment beneficiary list
pm kisan 13th installment date 2022 in hindi
pm kisan 13th installment release date 2023
pm kisan 13th installment status
pm kisan 13th installment date hindi

pm kisan 13th installment beneficiary list

PM Kisan Samman Nidhi Yojana

  • पुढच्या १३व्या हप्त्याचे पैसे १७ फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरित केले जाऊ शकतात.
  • १३वा हप्ता जमा हण्यापूर्वीचं शेतकऱ्यांनी आपली E-KYC करावी. 
  • तसेच रेशन कार्ड क्रमांक लवकरात लवकर अपडेट करावेत असे सांगण्यात आले आहे.

Talathi Bharti 2023 online Application | तलाठी भरती लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ निधी जाहीर .. पहा एवडा निधी मिळणार ..

    Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

    Leave a Comment