pm kisan ekyc केली नाही मग 13 वा हप्ता मिळणार का ?

pm kisan ekyc मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती त्यांचा पीएम किसान चा तेरावा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान चा तेरावा हप्ता म्हणून डीबीटी द्वारे आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16000 कोटीहून अधिक रक्कम जी आहे ते ट्रान्सफर केलेली आहे.
आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही किंवा त्यांच्या बँक अकाउंट वरती जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, आधी त्या शेतकऱ्यांनी चेक करायचे की आपल्या पीएम किसान च्या अकाउंट वरती आपल्या हप्त्याची टेटस काय दाखवत आहे.
पी एम किसान योजनेअंतर्गत बारा कोटीहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत आणि सुमारे चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले नसतील आता 31 मार्च 2023 पर्यंत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम येऊ शकते तरी जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येत असल्याचा एसएमएस आला नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे चेक करू शकता की आपल्याला आपले पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत किंवा नाही.
PM Kisan Beneficiary Status Mobile Number
प्रधानमंत्री किसान 13 वा हप्ता यादी
त्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचे की पी एम किसान या योजनेच्या वेबसाईट वरती जायचंय वेबसाईटची लिंक आपण दिलेली आहे त्या लिंक त्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचे की पी एम किसान या योजनेच्या वेबसाईट वरती जायचंय वेबसाईट ची लिंक आपण दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन बेनिफिशरी टेटस या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आणि आपला मोबाईल नंबर किंवा आपला आधार नंबर टाकून त्याच्या फिलअप करून सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं.

त्यानंतर आपल्याला आपल्यासमोर पूर्ण आपल्या पी एम किसान योजनेची माहिती दाखवली जाईल यामध्ये तुम्हाला तुमच्या आतापर्यंत जमा झालेले टोटल हप्ते कुठला हप्ता कुठल्या तारखेला जमा झालेला आहे कुठल्या बँकेमध्ये जमा झालेले याची सगळी माहिती तुम्हाला त्या डॅशबोर्ड मध्ये दिसेल.
आणि तुम्हाला तुमच्या तेराव्या ची माहिती सुद्धा त्यामध्ये दिसेल जर तुमच्या अकाउंट वरती पैसे जमा झालेले असतील तर तुम्हाला तिथे पैसे जमा झाल्याचे दिसेल तसेच कुठल्या बँकेमध्ये पैसे जमा झाले ते सुद्धा तुम्हाला तिथे दाखवले जाईल आणि जर तुम्ही अजूनही केवायसी केलेली नसेल तर मात्र तुमचे पेमेंट किंवा तुमचे जे काही दोन हजार रुपये आहेत ते येण्यास उशीर लागू शकतो किंवा ते अडकू सुद्धा शकतात.
How to Check PM Kisan Beneficiary Status by Aadhaar Number
या 14 लाख शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | pm kisan update
pm kisan ekyc केली नाही मग 13 वा हप्ता मिळणार का ?
तरी तेरावे हप्त्यासाठी ई-केवायसी जी आहे ती कंपल्सरी करण्यात आली नाही ज्या शेतकऱ्यांना अजून ही केवायसी करायची राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा तेरावा हप्ता मिळणार आहे पण तिथून पुढे जो काही पी एम किसान योजनेची हप्ती येणार आहेत ते फक्त त्या शेतकऱ्यांना जमा होणारे ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी झालेली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असेल त्यांनी आता सध्या एक केवायसी बंद आहे पण लवकरच लवकर इचे वैयक्तिक करून घ्यावे आणि आपलं अकाउंट जे आहे ते सुरू करून घ्यावे.