या 14 लाख शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | pm kisan update

या 14 लाख शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | pm kisan update

pm kisan update sanman nidhi.gov.in status

pm kisan update नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की आज म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी आपल्या शेतकरी मित्रांच्या बँक अकाउंट वरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तेरावा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये जमा होणार आहेत.

आणि आज हे दोन हजार रुपयांचे आहेत ते दुपारी तीन वाजल्यापासून गुजरातमधील प्रधानमंत्री यांचा एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे म्हणजेच की दुपारी तीन वाजल्यापासून आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंट वरती तेराव्या हप्त्याचे रक्कम दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

PM किसान योजना या दिवशी 13 हफ्ता मिळणार तारीख फिक्स | pm kisan 13th installment date 2023 Marathi

pm kisan sanman nidhi.gov.in status

  या योजनेसाठी महाराष्ट्रातील जवळजवळ अजून पर्यंत 14 लाख एवढ्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या अकाउंट ची ई केवायसी केलेली नाही आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना या योजनेमधून कायमस्वरूपी वगळण्यात येणार होते.

  पण महाराष्ट्रातील 14 लाख शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता या चौदा लाख शेतकऱ्यांनी सुद्धा अजून पर्यंत जर केवायसी केली नाही तर मात्र पुढील चौदाव्या हफ्त्यापासून या शेतकऱ्यांना बाद करण्याचे आदेश आलेले आहेत म्हणजेच की जे काही अजून पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा तेरावा हप्ता मिळणार आहे. pm kisan sanman nidhi.gov.in status

 आणि या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती सुद्धा आज दुपारी तीन वाजल्यापासून दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल आणि अजून पर्यंत या शेतकऱ्यांना चर इथून पुढे आपल्या या योजनेमध्ये जायचे असेल तर मात्र त्यांना केवायसी करणे गरजेचे आहे आणि जर ते केवायसी केली नाही तर मात्र इथून पुढे त्यांना कायमस्वरूपी या योजनेमधून बात करण्यात येईल. 

how to apply in pm kisan sanman nidhi

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्या उजव्या साईटला  फार्मर कॉर्नर या नावाचा पर्याय दिसेल या पर्यावरण आपल्याला खाली वेगवेगळ्या प्रकारचे बरेच ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला बेनिफेसरी टेटस नावाचा पर्याय दिसेल जसे की तो कुठे आहे हे आपण वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवलेले आहे त्यावरती क्लिक करून आपण आपल्या गावाची किंवा आपण स्वतः पूर्ण लिस्ट पाहू शकतो की आपण पात्र आहोत किंवा नाही.

talathi bharti 2023 syllabus pdf download | महाराष्ट्र तलाठी भरती 2023

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment