PM Kisan Yojana 15th Installment :भारतात, केंद्र सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल.

PM KISAN YOJANA 2023
या योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 14वा हप्ता (2000 हजार रुपये) शेतकरी बँकेत मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता 15वा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
देशातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. आणि या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असे ठेवण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 14 वा हप्ता जमा झाला आहे.
१५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹2000 जमा होतील
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत, राज्यातील किंवा देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹ 6000 दिले जातात. यावर्षी आतापर्यंत सुमारे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. शेतकरी अजूनही पंधराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
15 नोव्हेंबर रोजी देशाच्या पंतप्रधानांकडून 15 वा हप्ता म्हणजेच ₹ 2000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. 15 नोव्हेंबरला पंतप्रधानांची शेतकऱ्यांसोबत संवाद यात्रा असून या संवाद यात्रेदरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधीचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार | GR आला पहा